शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत महिला राखीव गटातही सहकारी पॅनेलची घोडदौड सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2021 3:48 PM

Sugar factory Election Karad Satara : पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीत सत्ताधारी सहकार पॅनेलची घोडदौड सुरूच असून महिला राखीव गटातूनही त्यांनी आघाडी घेतली आहे.

ठळक मुद्देकृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत सहकारी पॅनेलची घोडदौड सुरूचमहिला राखीव गटातही आघाडी, गुलाल उधळून जल्लोष सुरु

कऱ्हाड : पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीत सत्ताधारी सहकार पॅनेलची घोडदौड सुरूच असून महिला राखीव गटातूनही त्यांनी आघाडी घेतली आहे.कऱ्हाड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीला गुरुवारी प्रारंभ झाला. सातारा व सांगली जिल्हा कार्यक्षेत्र असणार्‍या कृष्णा कारखान्यासाठी मंगळवारी चुरशीने तब्बल ९१ टक्के मतदान होऊन ३४ हजार ५३० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. गुरुवारी सकाळी सकाळी ८ वाजता ७४ टेबलवर मतमोजणीस प्रारंभ झाला. यासाठी सुमारे ३०० कर्मचारी तैनात आहेत.पहिल्या फेरीचा निकाल सत्ताधारी सहकार पॅनेलच्या बाजूने लागला असून दुसर्‍या फेरीची मतमोजणी सुरु आहे. पहिल्या फेरीत अनुसूचित जाती जमाती, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि महिला राखीव गटातील निकाल लागला असून या सर्व गटात सहकार पॅनल मोठ्या फरकाने आघाडीवर आहे. महिला राखीव गटात डॉ. सुरेश भोसले यांच्या सत्ताधारी सहकार पॅनेलच्या इंदुमती जाखले ५,२८० आणि जयश्री पाटील ५,२३८ मतांनी आघाडीवर आहेत.

सहकार पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी विजयी आघाडी घेतल्यानंतर ठिकठिकाणी गुलाल उधळून जल्लोष सुरु केला आहे. महिला राखीव गट

  • इंदुमती जाखले :  (सहकार पॅनल) ९,७४४
  • जयश्री पाटील : (सहकार पॅनल)  ९,८७३
  • उषा पाटील : (रयत पॅनल) २०६४ 
  • सत्वशीला थोरात : (रयत पॅनल) २६०९
  • उमा देसाई : (संस्थापक पॅनल) ४६३५
  • मीनाक्षी देवी दमामे : (संस्थापक पॅनल) ४,४६४
  • कांचनमाला जगताप : (अपक्ष) ४५
टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूकKaradकराडsindhudurgसिंधुदुर्ग