शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

केळकर घाटात दरड कोसळली; सातारा-महाबळेश्वर रस्ता वाहतुकीसाठी बंद

By जगदीश कोष्टी | Published: September 30, 2022 6:08 PM

परतीच्या पावसाचा धुमाकूळ

सातारा : सातारा-महाबळेश्वर घाट रस्त्यावर मोठी दरड कोसळून सातारा-महाबळेश्वर रस्ता पूर्णतः वाहतुकीसाठी बंद झाला आहे. सातारा जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून मुसळधार पाऊस सुरू होता. परतीच्या पावसानेही धुमाकूळ घातला आहे. यातच जिल्ह्यात महाबळेश्वर-सातारा घाट रस्ता हा वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण असतानाच, केळघर घाटात शुक्रवारी सकाळी दरड कोसळून हा घाट रस्ता पूर्णतः वाहतुकीसाठी बंद झाला आहे. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, अद्यापही बांधकाम विभागाने ही दरड हटविण्यास सुरुवात केली नव्हती.या घाटामध्ये सातत्याने दरडी कोसळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. पावसाळ्यात हा रस्ता किमान चार महिन्यांत दहा ते बारा वेळा बंद होतो. दरडी कोसळल्याने वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक असणारा हा केरघळ घाट वाहतुकीसाठी सुरक्षित कधी होईल, असा सवालही वाहन चालकांकडून उपस्थित होऊ लागला आहे. यातच सकाळी भली मोठी दरड आणि दगडांचा ढीग रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीसाठी हा रस्ता बंद झाला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरlandslidesभूस्खलनMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान