शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
3
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
4
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
5
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
6
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
7
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
8
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
9
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
10
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
11
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
12
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
13
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
14
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
15
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
16
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
17
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
18
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
19
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
20
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

साताऱ्यात ऑक्सिजनच्या टँकरला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 1:15 PM

Accident Satara : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाढे फाटानाजिक ऑक्सिजन टँकरला गळती लागल्याने खळबळ उडाली. ऑक्सिजन धूराप्रमाणे रस्त्यावर पसरल्याने महामार्गावर थरार उडाला. सुमारे एका तासानंतर ऑक्सीजनची गळती आटोक्यात आणण्यात यश आले.

ठळक मुद्देसाताऱ्यात ऑक्सिजनच्या टँकरला गळती महामार्गावर थरार; ५९ किलो ऑक्सिजन वाया

सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाढे फाटानाजिक ऑक्सिजन टँकरला गळती लागल्याने खळबळ उडाली. ऑक्सिजन धूराप्रमाणे रस्त्यावर पसरल्याने महामार्गावर थरार उडाला. सुमारे एका तासानंतर ऑक्सीजनची गळती आटोक्यात आणण्यात यश आले.याबाबत अधिक माहिती अशी, पुण्याहून कोल्हापूरकडे बुधवारी सांयकाळी ऑक्सिजनचा टँकर निघाला होता. सांयकाळी सहा वाजता वाढे फाट्याच्या अलीकडे हॉटेलनजीक अचानक टँकरमधून धूर येऊ लागला. टँकर चालकाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर तो घाबरला व टँकर बाजूला घेतला. चालकाने तत्काळ खाली उतरुन पाहिले असता टँकरच्या पाठीमागून ऑक्सिजन गळती होत असल्याचे स्पष्ट झाले

. टँकरवरील चालकाने या घटनेची माहिती त्याच्या अधिकार्‍यांना दिली. ऑक्सिजन लिकबाबत त्यातील तज्ञाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच सातारा पोलिसांनीही घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. महामार्गावर येणारी वाहने दूर अंतरावर थांबवण्यात आली.ओव्हर फ्लोमुळे ऑक्सिजनची गळती झाल्याचे पोलिसांनी सांगितले. टँकरमधील सुमारे ५९ किलो ऑक्सिजन वाया गेला. मात्र त्यानंतर ऑक्सिजनची गळती थांबवण्यात यश आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOxygen Cylinderऑक्सिजनSatara areaसातारा परिसरAccidentअपघात