शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

मुक्ता शोरूममध्ये सायकल व मोबाईल खरेदीवर भरघोस सुट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 4:39 AM

मलकापूर : येथील मुक्ता सायकल व मुक्ता मोबाईल दुकानातील खरेदीवर खास प्रजासत्ताक दिनानिमित्त सुलभ अर्थसहाय्यासह विशेष आॅफर देण्यात आली ...

मलकापूर : येथील मुक्ता सायकल व मुक्ता मोबाईल दुकानातील खरेदीवर खास प्रजासत्ताक दिनानिमित्त सुलभ अर्थसहाय्यासह विशेष आॅफर देण्यात आली आहे. विविध कंपन्यांच्या सायकल खरेदीवर ५ ते २५ टक्केपर्यंत सूट देण्यात आली आहे. तर मोबाईल खरेदीवर ५० टक्के डिस्काऊंटसह आकर्षक भेटवस्तू आॅफर ठेवली आहे. या आॅफरचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक महेश व मनिष कुरकुटे यांनी केले आहे.

कुरकुटे म्हणाले, मुक्ता मोबाईल व सायकल दुकानात नेहमीच ग्राहक सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून काम केले आहे. अनेक वर्षांच्या परंपरेला साजेशी नवनवीन तंत्रज्ञानयुक्त उत्पादने कऱ्हाडसह परिसरातील ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध केली आहेत. आरोग्य व व्यायाम ही काळाची गरज ओळखून मलकापुरात मुक्ता सायकलच्या माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञान असलेल्या सायकल हजर स्टॉकमध्ये उपलब्ध केल्या आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कंपन्यांच्या सायकल खरेदीवर ५ टक्क्यांपासून ते २५ टक्क्यांपर्यंत खास सूट दिली आहे. याशिवाय ग्राहकांसाठी सुलभ अर्थसहाय्य सुविधाही उपलब्ध केली आहे.

मुक्ता मोबाईल दालनात प्रजासत्ताक दिनानिमित्त मोबाईल खरेदीवर ५० टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट आॅफर दिली आहे. तर विविध कंपन्यांचे हेडफोन व ब्ल्युटूथ केवळ ४९९ रुपयांपासून उपलब्ध केले आहेत. याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञान असलेले ९९९ रुपयांपासूनची स्मार्टवॉच हजर स्टॉकमध्ये ठेवली आहेत. प्रत्येक स्मार्टफोन खरेदीवर १ हजार ६०० रुपयांची आकर्षक भेटवस्तू बरोबरच भव्य डिस्काऊंट देण्यात आला आहे. तसेच २६ ते ३१ जानेवारीपर्यंत मोबाईल खरेदीसाठी शून्य टक्के व्याजदरासह अर्थसहाय्य उपलब्ध केले आहे. या सर्व सुविधांचा परिसरातील ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संचालकांनी केले आहे. (वा. प्र.)

फोटो : २४केआरडी०१