शहरं
Join us  
Trending Stories
1
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
2
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
3
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
4
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
5
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्याधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
6
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
7
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
8
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
9
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
10
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
11
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
12
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
13
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!
14
डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 
15
"कुठल्याही भाषेला विरोध नाही पण...", मनसेच्या हिंदी भाषा सक्ती विरोधानंतर मराठी अभिनेत्री स्पष्टच बोलली
16
ट्रम्प यांचं एक वक्तव्य गुंतवणूकदारांना भोवलं? अमेरिकन बाजार आपटला; डॉलरही घसरला
17
रेस्टॉरंट वेटर ते क्रिकेट अंपायर...! IPL मध्ये दिसणारा हा मराठमोळा पंच कोण आहे?
18
नाना पाटेकर घटस्फोट न घेताच पत्नीपासून राहतात वेगळे, यामागचं कारण आलं समोर
19
"मम्मी-पपा, मी आत्महत्या करतोय, यात तुमची काही चूक नाही"; 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य
20
अमृतपाल समर्थकांनी अमित शहांसह अनेक नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचला; चॅटमधून मोठा खुलासा

Satara: नीरा नदी पात्रात परप्रांतीय युवक बुडाला, शोधमोहीम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 18:14 IST

मुराद पटेल शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील नीरा नदी पात्रात परप्रांतीय युवक बुडाला. सुरेंदर जोहरसिंग शिकरवार (वय 35, ...

मुराद पटेलशिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील नीरा नदी पात्रात परप्रांतीय युवक बुडाला. सुरेंदर जोहरसिंग शिकरवार (वय 35, मुळ रा.आग्रा उत्तरप्रदेश, सध्या रा.संगमवाडी जि.पुणे) असे मृताचे नाव आहे. याबाबतची मिळालेली माहिती अशी की, शिरवळ येथील ग्रामदैवत श्री अंबिका माता यात्रेकरिता उत्तरप्रदेश येथील फरसाण विक्रीकरिता साधारणपणे २० ते २५ जण आले आहेत. दरम्यान, आज सोमवारी सकाळच्या सुमारास नीरा नदीच्या पात्रामध्ये अंघोळीसाठी संबंधित विक्रेते आले होते. यावेळी सुरेंदर नदीच्या पात्रात उतरला असता पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. याबाबतची माहिती मिळताच तात्काळ शिरवळ पोलीस, रेस्क्यू टिमसह घटनास्थळी दाखल झाले. शोधमोहीमेत पाण्याच्या प्रवाहामुळे सुरेंदरचा मृतदेह शोधताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. गेल्या तीन दिवसांमध्ये तीन घटना घडल्या असून नायगाव याठिकाणी मावस आजोबा व नातू, शेखमिरवाडी याठिकाणी युवक तर आज परप्रांतीय युवकाचा बुडून मृत्यू झाला. घटनेची नोंद पोलीस स्टेशनला उशिरापर्यंत झाली नव्हती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू