ठळक मुद्देसोमवारी रात्रभर जोरदार हजेरी
फलटण -सोमवार पुर्ण दिवस पावसाने उघडीप दिल्याने जनजीवन पुर्वपदावर येवुन शेतकरयानी खरीप हंगामातील बाजरीची सुगी . अंतीम टप्प्यात आली आहे परंतु बाजरी काढणि . काटणी .मळणी .मुग . मटकी . उडीद काढणी सुरू केली असतानाच सोमवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुसकान झाले सासवड येथील काही घरात . दुकानात पावसाचे पाणी शिरल्याने कुटुबांनी स्थलांतर केले आहेघराची पडझड झाली आहे आळजापुर -सासवड ओढयाला पुर आलेने पुलावरून पाणी वहात असल्याने लोणंद -फलटण मार्गावरील वहातुक काही काळ बंद होती . तरडगाव -सासवड . काळज- सासवड .बिबी _घाडगेवाडी रस्ता वहातुक काही काळ बंद होती.
- घाडगेवाडी . बिबी . सासवड ओढयाला पुरामुळे वहा तुक ठप्प झाली होती .पिकांचे नुसकान झाले .
- घराची पडझड झाली आहे तर सासवड येथे घरात पाणी शिरले तर स्मशानभुमीला पाण्याने वेढा दिला आहे