शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

महाबळेश्वरच्या केट्स पॉइंटवर माकडाचा मुलावर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2023 5:14 PM

हल्ल्यामुळे मुलासह पर्यटक कुटुंबीय प्रचंड घाबरले

महाबळेश्वर : महाबळेश्वर येथील प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळ असलेल्या केट्स पॉइंट येथे पर्यटनास आलेल्या पर्यटकाच्या लहान मुलावर माकडाने हल्ला चढवत हाताचा चावा घेतला. या हल्ल्यात नीलेश तोमर (वय १२, रा. मुंबई) या मुलाच्या हातास दुखापत झाली.जखमी मुलास उपचारासाठी महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारांनंतर सोडून देण्यात आले. या हल्ल्यामुळे मुलासह पर्यटक कुटुंबीय प्रचंड घाबरले होते. मॉन्टी वेल्यार (वय ३९ रा. पुणे) यांच्यावर बुधवारी माकडाने अशाच प्रकारे हल्ला चढविला. ते देखील जखमी झाले होते.केट्स पॉइंटसह इतरही प्रेक्षणीय ठिकाणांवर अशाच प्रकारे होत असलेल्या माकडांच्या उपद्रवामुळे पर्यटकांसह स्थानिक दुकानदार हैराण झाले आहेत. यापूर्वीही अशा प्रकारचे अनेक हल्ले या माकडांनी चढवले असल्याची माहिती मिळत आहे. याबाबतच्या अनेक तक्रारी वन विभागास करण्यात आल्या आहेत. वन विभागाने अशा माकडांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानtourismपर्यटन