शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

कंपनीत भागिदारीच्या आमिषाने ६९ लाखांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 10:36 AM

तिघांवर गुन्हा : शासकीय कंत्राटदाराची तक्रार लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : मुंबईतील एका कंपनीत भागिदारी देण्याच्या आमिषाने एका शासकीय ...

तिघांवर गुन्हा : शासकीय कंत्राटदाराची तक्रारलोकमत न्यूज नेटवर्कसातारा : मुंबईतील एका कंपनीत भागिदारी देण्याच्या आमिषाने एका शासकीय कंत्राटदाराची तब्बल ६९ लाखांची फसवणूक झाली असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.शैलेश दत्तात्रय जाधव (रा. मुंबई), संदीप दत्तात्रय जाधव (रा. पुष्पदत्त गणेश कॉलनी, सदर बझार सातारा), दत्तात्रय गेणू जाधव (रा. पंढरपूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विजय श्रीरंग शेलार (रा. सदर बझार सातारा) हे शासकीय कंत्राटदार आहेत. संबंधित संशयित त्यांच्या ओळखीचे होते. या ओळखीतून संशयितांनी विजय शेलार यांच्या मुलाला मुंबई येथील एका कंपनीत भागिदार करून घेण्याचे आमिष दाखविले. या बदल्यात त्यांच्याकडून ६९ लाख ७० हजारांची रोकड घेतली. परंतु बरेच दिवस झाले तरी संबंधित संशयित मुलाला कंपनीत भागिदार करून घेत नव्हते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेलार यांनी त्यांच्याकडे पैसे मागितले. परंतु पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी कोणालाही अटक झाली नव्हती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी