शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
2
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
3
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
4
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
5
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
6
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
7
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
8
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
9
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
10
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
11
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
12
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
13
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
14
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
15
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...
16
व्होट जिहादच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं; किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
17
देवेंद्र जी, आप भी चुनाव लड रहे है... मोदींनी नाव घेताच देवेंद्र फडणवीस धावत आले, धुळ्यातील सभेत काय घडलं?
18
Wipro ला मिळाल्या २ ब्लॉक डील्स; ८.५ कोटी शेअर्सचं ट्रान्झॅक्शन; शेअर्सवर काय परिमाम होणार?
19
SA vs IND : ऋतुराज गायकवाडला पुन्हा का वगळलं? भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान
20
ट्रम्प यांची एक घोषणा आणि Waaree Energies Shares आपटले; २ दिवसांत १०% ची घसरण

पाचवडमधील व्यापाऱ्यांना ‘बांधकाम’कडून नोटिसा

By admin | Published: February 07, 2016 12:59 AM

सर्व प्रकारची अतिक्रमणे हटविण्यात येणार

पाचवड : पाचवड-वाई रस्त्यावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत करण्यात आलेली सर्व प्रकारची अतिक्रमणे हटविण्यात येणार असून, अतिक्रमण केलेल्या सर्व व्यावसायिक व मिळकतधारकांना बांधकाम विभागाच्या वतीने नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. या नोटिसीनुसार व्यावसायिक व मिळकतधारकांना सात दिवसांमध्ये स्वत:हून अतिक्रमणे काढण्याची सूचना केली आहे. दिलेल्या मुदतीत अतिक्रमणे न हटविल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग स्वत:हून अतिक्रमणे काढणार आहे. या कारवाईमुळे वर्षानुवर्षे अतिक्रमीत झालेल्या जागा आता मोकळ्या होणार असून, या रस्त्यावर होत असलेली वाहतूक कोंडीची समस्या दूर होणार आहे. पाचवड-वाई रस्त्यावरील अतिक्रमणे हटविल्यानंतर आठवडे बाजाराचा प्रश्न, वाहन पार्किंग सुविधा, सांडपाणी व गटारांची व्यवस्था असे अनेक प्रश्न सुटणार आहेत. (वार्ताहर)