शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

साताऱ्यातील करंजेत धुळवडीच्या दिवशी शिमगा, समाजकंटकांनी जाळले संसारोपयोगी साहित्य 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2023 1:22 PM

आजतागायत हे समाजकंटक कसे सापडत नाहीत हाच प्रश्न उपस्थित

किरण दळवीकरंजे : करंजे गावात धुळवडीच्या दिवशीच शिमगा सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळाले. याचे कारण म्हणजे शिमग्याची पेटलेली होळी व होळीत जळणारे संसारातील साहित्य पाहून ग्रामस्थांनी समाजकंटकांना शिव्यांची लाखोली वाहली. दरवर्षी करंजे गावातील भैरवनाथ पटांगणात होळी पेटविली जाते. संपूर्ण गावातील महिला होळीला नैवेद्य व पुरुष नारळ देण्यासाठी येतात. त्यामुळे याठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. होळी सण आनंदात व शांतपणे चालू होता. परंतु पोलिस गेल्यानंतर अंधाराचा फायदा घेत काही युवकांनी लोकांच्या दारात ठेवलेली लाकडे, जळण, संसारोपयोगी साहित्य होळीत टाकले. आजतागायत हे समाजकंटक पोलिसांच्या हाती लागले नाहीत. या वर्षीही समाजकंटकांकडून असेच कृत्य केल्याचे दिसून आले. सकाळी सकाळी उठल्यावर काही नागरिकांना आपल्या वस्तू, सायकली होळीत टाकल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नागरिकांनी अशा समाजकंटकांना शिव्यांची लाखोली वाहिली. पोलिस यंत्रणा दरवर्षी येथे तळ ठोकून असते पण आजतागायत हे समाजकंटक कसे सापडत नाहीत हाच प्रश्न उपस्थित होत आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरHoliहोळी 2023