शहरं
Join us  
Trending Stories
1
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
2
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
3
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
5
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
6
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
7
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
8
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
9
अदानी मुद्द्यावर 'इंडिया आघाडीत' फूट? टीएमसीने काँग्रेसला फटकारले
10
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
11
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
12
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
13
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
14
PPF ची जादू : ₹१.७४ कोटी व्याजातून कमावाल; मॅच्युरिटीवर मिळतील ₹२.२६ कोटी, पाहा सोपा फॉर्म्युला
15
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...
16
अखेर विकी कौशलच्या 'छावा'ची रिलीज डेट जाहीर! २०२५ मध्ये या खास दिवशी रिलीज होणार सिनेमा
17
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
18
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
19
Finally Divorced... ऐश्वर्या आणि धनुष यांच्या घटस्फोटाला 2 वर्षानंतर कोर्टाकडून मान्यता
20
खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकर ऋतुराज-राहुलवर भारी पडली मुंबईकर जोडी

‘घरपोहोच’साठी इच्छुक असलेले चौदा व्यापारीच बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 4:38 AM

जिल्ह्यात कडक लॉकडाऊन सुरू आहे. या काळात शहरातील किराणा, दूध, भाजीपालासह अत्यावश्यक वस्तू पालिकेच्या परवानगीने घरपोच दिल्या जाणार आहेत. ...

जिल्ह्यात कडक लॉकडाऊन सुरू आहे. या काळात शहरातील किराणा, दूध, भाजीपालासह अत्यावश्यक वस्तू पालिकेच्या परवानगीने घरपोच दिल्या जाणार आहेत. त्यासाठी पालिकेने शहरातील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यापाऱ्यांची यादी केली आहे. संबंधित व्यावसायिकांनी नागरिकांच्या मागणीनुसार त्यांना घरपोच साहित्य पोहोच करायचे आहे. विनापरवाना भाजी विकणाऱ्यांवर पालिकेकडून कारवाई होत असून परवान्यासाठी इच्छुक विक्रेते, व्यापाऱ्यांनी पालिकेत अर्ज करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार अनेकांनी अर्ज केले. मात्र, अर्ज करतानाच पालिकेकडून संबंधितांची कोरोना चाचणी करण्यात आली. गत आठवडाभरात ३६१ विक्रते, व्यापाऱ्यांची चाचणी करण्यात आली असून त्यापैकी चौदा जण बाधित आढळले आहेत. त्यामुळे पालिकेची यंत्रणाही खडबडून जागी झाली आहे.

शहरात घरपोहोच सेवेसाठी पालिकेने आजअखेर ८० जणांना परवानगी दिली आहे. संबंधितांची कोरोना चाचणी केली असली तरी नागरिकांच्या सुरक्षेसाठी संबंधितांवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच नियमांचे काटेकोरपणे पालन करून घरपोच सेवा देण्याच्या सूचना संबंधितांना करण्यात आल्या आहेत.