शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

दूषित पाण्यावर मात; ताईगडेवाडीत ‘वॉटर एटीएम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:48 AM

मराठवाडी धरणाच्या बुडीत क्षेत्रातील अनेक गावे सातारा व सांगली जिल्ह्यात स्थलांतरित झालेली आहेत. त्यातील घोटीलचे पुनर्वसन स्थानिक ठिकाणी ताईगडेवाडीजवळ ...

मराठवाडी धरणाच्या बुडीत क्षेत्रातील अनेक गावे सातारा व सांगली जिल्ह्यात स्थलांतरित झालेली आहेत. त्यातील घोटीलचे पुनर्वसन स्थानिक ठिकाणी ताईगडेवाडीजवळ झाले असून, १० वर्षांपासून प्रकल्पग्रस्त कुटुंबे तेथे वास्तव्यास आहेत. १० वर्षे उलटूनही समस्यांचा फेरा न सुटल्याने अनेक अडचणींशी त्यांचा सामना सुरू असून, अस्वच्छ पाणीपुरवठा ही त्यापैकीच एक समस्या आहे. गावच्या सार्वजनिक नळ योजनेची विहीर खळे गावाजवळ वांग नदीकाठावर असून, गर्द झाडीमुळे पालापाचोळा तसेच पक्षी व वानरांची विष्टा पाण्यात पडून विहिरीतील पाणी अस्वच्छ होते. गावात निर्माण झालेला हा आरोग्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी लोकसहभागातून शुद्ध व थंड पाण्याचे एटीएम उभारण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेऊन तातडीने त्याची अंमलबजावणी केली. या प्रकल्पातून पाच रुपयांत तीन लीटर शुद्ध व थंड पाणी उपलब्ध होत असल्याने स्थानिकांसह आजूबाजूच्या गावांतील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.

प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी लघू पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेन हिरे, साहाय्यक अभियंता रोहिणी चव्हाण, कनिष्ठ अभियंता प्रियांका वाघमोडे आदी उपस्थित होते.

फोटो : ०६केआरडी०४

कॅप्शन : ताईगडेवाडी, ता. पाटण येथे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला असून, प्रकल्पातून ग्रामस्थांना शुद्ध व थंड पाणी उपलब्ध होत आहे.