शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा केला
2
जयशंकर पोहोचण्यापूर्वी इस्लामाबादमध्ये लष्कर तैनात; पाकिस्तानात दंगे भडकले
3
हिजबुल्लाहचा इस्रायलवर भीषण ड्रोन हल्ला; चार सैनिकांचा मृत्यू, ६० हून गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ योग; नोकरीत शुभवार्ता, प्रसन्नतेचा दिवस
5
एकत्र फोटोमुळे आरोपींची ओळख पटवण्यात आले यश
6
बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी? फेसबुक पोस्ट व्हायरल; आरोपी म्हणाला- 'मै १७ साल का...'
7
महाविकास आघाडीने केला ‘गद्दारांचा पंचनामा’; संयुक्त पत्रकार परिषदेतून महायुती सरकारवर निशाणा
8
कोजागरी नवान्न पौर्णिमा: ५ राशींना अनुकूल, नोकरी-व्यापारात यश; इच्छापूर्ती, सुख-सौभाग्य काळ!
9
गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते? ११ गोष्टी कालातीत, आजही येते प्रचिती; पाहा, गुरुपदेश
10
सणासुदीत प्रशासनाचे हात केळी खायला जातात?
11
तुरुंगातून बाहेर येताच आखला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट; मुंबई, पुण्यात राहून रेकी, अडीच ते तीन लाखांची सुपारी
12
निवडणूक आचारसंहिता कधी लागू होणार? वेगवेगळ्या दाव्यांमुळे उत्सुकता वाढली; आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
‘सीएम’पदासाठी कोण? हे आधी महायुतीने सांगावे! मविआच्या नेत्यांचे सूर जुळले; आधीच्या चर्चांना पूर्णविराम
14
काँग्रेस नेते आज दिल्ली दरबारी; आढावा घेणार
15
धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही 
16
लाडक्या बहिणींची गर्दी पाहून ‘त्यांच्या’ छातीत धडकी : मुख्यमंत्री
17
"उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाहीत", राज ठाकरे यांचा निषाणा; ‘पुष्पा’ असा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांवरही टीका
18
CM शिंदेंनी शिवसेनेचा पहिला उमेदवार केला जाहीर, जयस्वालांना 'या' मतदारसंघातून तिकीट
19
Shubham Lonkar: अकोल्याचा शुभम वर्षभरापासून लॉरेन्स टोळीच्या संपर्कात
20
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती

पाचवड आरोग्य उपकेंद्रास ऑक्सिजन मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 4:41 AM

पाचवड : पाचवड व परिसरामधील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा विचार करून नवलाई पतसंस्थातर्फे या रुग्णांना आवश्यक असणारे ऑक्सिजन मशीन पाचवडच्या ...

पाचवड : पाचवड व परिसरामधील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा विचार करून नवलाई पतसंस्थातर्फे या रुग्णांना आवश्यक असणारे ऑक्सिजन मशीन पाचवडच्या आरोग्य उपकेंद्रास वितरित करण्यात आले.

भुईंज जिल्हा परिषद गटाचे कार्यक्षेत्र असलेल्या नवलाई पतसंस्थेने नेहमीच आपल्या सभासदांच्या अडीअडचणींचा विचार करून त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर सामाजिक बंधिलकीही जपली आहे. त्याच अनुषंगाने संस्थेच्या कार्यक्षेत्रातील सर्व सभासद, ठेवीदार व नागरिकांना कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन मशीनची गरज भासत आहे. याकरिता संस्थेतर्फे पाचवड आरोग्य उपकेंद्रास ऑक्सिजन मशीन वितरित करण्यात आले. गरजू रुग्णांनी सदर मशीनचा लाभ घेण्याचे आवाहन नवलाई पतसंस्थेच्या संचालक मंडळाने केले आहे. यावेळी वाई पंचायत समितीच्या सभापती संगीता चव्हाण, पाचवड ग्रामपंचायतीचे उपसरपंच कमलाकर गायकवाड, नवलाई पतसंस्थेचे सर्व संचालक, सचिव, पाचवड आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.