शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
2
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
3
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
4
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
5
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
6
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
7
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
8
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
9
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
10
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
11
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
12
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
13
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
14
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
15
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
16
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
17
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
18
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
19
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
20
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  

उपद्रवी विद्यार्थ्यांवर पोलिसांचा ‘वॉच’

By admin | Published: September 05, 2014 9:27 PM

पोलिस उपअधिक्षक मितेश घट्टे यांनी घेतला़ अनुचित प्रकाराच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलवून निर्णय

कऱ्हाड : येथील शहर व परिसरातील शाळा तसेच महाविद्यालयातील उपद्रवी विद्यार्थ्यांचे स्वतंत्र रेकॉर्ड तयार करून, त्यांच्यावर यापुढे वॉच ठेवण्याचा निर्णय पोलिस उपअधिक्षक मितेश घट्टे यांनी घेतला़ गत आठवड्यात झालेल्या एका अनुचित प्रकाराच्या पार्श्वभूमीवर सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांची तातडीची बैठक बोलवून हा निर्णय घेण्यात आला़ घट्टे म्हणाले, पोलिस प्रशासन, शाळा तसेच महाविद्यालयांचे प्रशासन यांच्यामध्ये यापुढे सातत्याने समन्वय रहावा यासाठी एक समिती तयार करण्याचे प्रयत्न आहेत़ तसेच महाविद्यालयात मोटरसायकल घेवून येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे परवाने तपासून त्यांना यापुढे सिम्बॉलीक स्टिकर दिले जाईल़ परवाना नसणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाईल़ महाविद्यालयांनी उपद्रवी विद्यार्थ्यांचे एक रजिस्टर तयार करुन, त्यांची एक यादी पोलिसांना द्यावी़ त्यांच्या वर्तनात सुधारणा करण्यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्न करेल़ तसेच पालकांनीही आपल्या पाल्याबाबत सजग राहण्याचे अवाहन त्यांनी केले़गेल्या काही दिवसांपासून महाविद्यालय परिसरात वातावरण चांगलेच तंग बनले आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर मुलांमध्य ेहोणाऱ्या वादावादीचे प्रसंग पुढे भांडणापर्यंत जावू नयेत यासाठीही उपाययोजना करण्यात येणार आहे. यामुळे महाविद्यालय परिसरातील रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी़ आऱ पाटील, पोलिस निरीक्षक शहाजी निकम, उंब्रजचे निरीक्षक एम़ के़ पाटील यांची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)काही दिवसांपासून महाविद्यालय परिसरात वातावरण चांगलेच तंग बनले आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर मुलांमध्य ेहोणाऱ्या वादावादीचे प्रसंग पुढे भांडणापर्यंत जावू नयेत यासाठीही उपाययोजना करण्यात येणार आहे. यामुळे महाविद्यालय परिसरातील रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.