शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

पृथ्वीराज चव्हाण यांनी साधला भगिनींशी संवाद

By admin | Published: October 05, 2014 10:20 PM

वारुंजीसह परिसरात झालेल्या रोड शोला नागरिकांनी दुतर्फा उभे राहून स्वागत केले़

कऱ्हाड : माजी मुख्यमंत्री व कऱ्हाड दक्षिण मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्या मतदार संपर्क दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे़ वारुंजीसह परिसरात झालेल्या या रोड शोला नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून त्यांचे स्वागत केले़ वारुंजी, खोडशी, वनवासमाची आदी गावांत सुमारे २५ जणांच्या घरी जाऊन त्यांनी जुन्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या़ त्यांचा हा रोड शो अडीच तास सुरू होता, त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांच्यात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे़ यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘कऱ्हाडकरांच्या आशीर्वादामुळेच मी मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचू शकलो, तेच आशीर्वाद या निवडणुकीत कायम ठेवा़ भाजपच्या हातात केंद्रातील सत्ता दिली; मात्र १०० दिवसांत काहीच फरक पडलेला नाही, त्यामुळे महाराष्ट्रातील जनता विधानसभा निवडणुकीत जाहिरात बाजीला फसणार नाही,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला़ पृथ्वीराज चव्हाणांच्या दौऱ्यात आमदार आनंदराव पाटील, जयवंत जगताप, राहुल चव्हाण, शिवराज मोरे, सुनील पाटील, प्रकाश पाटील, नाना पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते़ (प्रतिनिधी)