शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

राज्यपालांच्या बदलीसाठी दिल्लीत आंदोलन करा, शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना खोचक टोला

By सचिन काकडे | Published: December 05, 2022 1:19 PM

कोणतीही व्यक्ती असो किंवा राजकीय पक्ष प्रत्येकानेच महापुरुषांचा आदर राखायला हवा

सातारा : राज्यपालांच्या बदलीसाठी महाराष्ट्रात आंदोलन करुन काय उपयोग? जर आंदोलन करायचंच असेल तर दिल्लीत जा, तिथे आंदोलन करा? असा खोचक टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना लगावला.सातारा पालिकेच्या घरपट्टी प्रक्रियेला स्थगिती देण्याबाबत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सोमवारी सकाळी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना निवेदन दिले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘कोणतीही व्यक्ती असो किंवा राजकीय पक्ष प्रत्येकानेच महापुरुषांचा आदर राखायला हवा.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या बदलीसाठी महाराष्ट्रात आंदोलन केले जात आहे; परंतु त्याचा काही एक उपयोग नाही. त्यांच्या बदलीचा निर्णय हा केंद्रातून होतो. त्यामुळे आंदोलन करणाऱ्यांनी दिल्लीत जावे, तिथे आंदोलन करावे. असा टोला खा. उदयनराजे भोसले यांना लगावला.आम्ही आमच्या पद्धतीने योग्य तो निषेध केला आहे. आमच्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत. आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत नक्कीच योग्य तो निर्णय घेतील, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसले