शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
3
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
5
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
6
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
7
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
8
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
9
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
10
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
11
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
12
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
13
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
14
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
15
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
16
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
17
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
20
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर, पालिकेची दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 12:22 PM

मास्क न वापरणारे व सोशल डिस्टन्सचे उल्लंघन करणाऱ्यांवर पालिकेने पुन्हा एकदा कारवाई मोहीम हाती घेतली आहे. गुरुवारी दुपारी अतिक्रमण विभागाचे प्रशांत निकम यांनी मार्केट यार्ड परिसरात तिघांवर कारवाई करून दोन हजार रुपयांचा दंड वसूल केला.

ठळक मुद्देनियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरपालिकेची दंडात्मक कारवाई

सातारा : मास्क न वापरणारे व सोशल डिस्टन्सचे उल्लंघन करणाऱ्यांवर पालिकेने पुन्हा एकदा कारवाई मोहीम हाती घेतली आहे. अतिक्रमण विभागाचे प्रशांत निकम यांनी मार्केट यार्ड परिसरात तिघांवर कारवाई करून दोन हजार रुपयांचा दंड वसूल केला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केलेल्या लॉकडाऊनचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याने साताऱ्यातील अत्यावश्यक सेवा बुधवारपासून सुरू झाल्या आहेत. त्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी घराबाहेर पडू लागले आहेत.

सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत बाजारपेठेत गर्दी होत असून, किराणा दुकानाच्या बाहेर रांगा लागत आहेत. नागरिक व दुकानदारांकडून सोशल डिस्टन्सचे पालन केले जात नाही. शिवाय बहुतांश नागरिक मास्कचा वापरही करत नाहीत. त्यामुळे पालिकेने गुरुवारपासून पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारला आहे.अतिक्रमण विभागाचे प्रशांत निकम यांनी मार्केट यार्ड परिसरात मास्कचा वापर न करणाऱ्या दोघांवर कारवाई करून संबंधितांकडून प्रति ५०० रुपयांचा दंड वसूल केला. तर सोशल डिस्टन्सप्रकरणी एका दुकानदारावर १ हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली. प्रशांत निकम यांनी आतापर्यंत सुमारे ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसSatara areaसातारा परिसर