शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कोयना भागात पावसाचा जोर ओसरला, अवघा नऊ मिलीमीटर पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 3:40 PM

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर पूर्ण ओसरला असून, कोयना परिसरात २४ तासांत अवघा नऊ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर धरणातून १५३६४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, दरवाजे दीड फुटावर स्थिर आहेत.

ठळक मुद्देकोयना भागात पावसाचा जोर ओसरलाअवघा नऊ मिलीमीटर पाऊस, दरवाजे दीड फुटावर स्थिर

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर पूर्ण ओसरला असून, कोयना परिसरात २४ तासांत अवघा नऊ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर धरणातून १५३६४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, दरवाजे दीड फुटावर स्थिर आहेत.जिल्ह्याच्या पश्चिम भागात सतत पाऊस होत आहे. या पावसाचा जोर कमी-जास्त होत आहे. तीन दिवसांपासून पावसाचा जोर एकदम कमी झाला आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक कमी होत आहे.

बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना धरण परिसरात अवघा नऊ मिलीमीटर पाऊस झाला असून, आतापर्यंत एकूण ५१२७ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

कोयना १०२.७७ टीएमसी पाणीसाठा असून, धरणात २७५३१ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणाचे सहा दरवाजे दीड फुटावर असून, त्यातून १३२६४ तर पायथा वीजगृहातून २१०० असे मिळून १५३६४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.जिल्ह्यातील धोम, उरमोडी, तारळी, कण्हेर, बलकवडी ही धरणेही भरली असून, पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरण