शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पाऊस अन् धरण विसर्गही कमी, पूर उतरु लागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 2:41 PM

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असून धरणांमधील पाणीसाठाही हळू हळू वाढत आहे. त्यामुळे काही धरणांतील विसर्ग कमी करण्यात आला आहे. परिणामी जिल्ह्यातील पूरस्थिती उतरु लागली आहे. दरम्यान, नवजा आणि महाबळेश्वरच्या पावसानेही यावर्षीचा ४ हजार मिलिमीटरचा टप्पा पार केला.

ठळक मुद्दे पाऊस अन् धरण विसर्गही कमी, पूर उतरु लागला नवजा अन् महाबळेश्वरच्या पावसाचा ४ हजार मिलिमीटरचा टप्पा पार

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असून धरणांमधील पाणीसाठाही हळू हळू वाढत आहे. त्यामुळे काही धरणांतील विसर्ग कमी करण्यात आला आहे. परिणामी जिल्ह्यातील पूरस्थिती उतरु लागली आहे. दरम्यान, नवजा आणि महाबळेश्वरच्या पावसानेही यावर्षीचा ४ हजार मिलिमीटरचा टप्पा पार केला.बुधवारी सकाळपर्यंत कोयनानगर येथे ७५ तर जूनपासून आतापर्यंत ३६७० मिलिमीटर पाऊस झाला. तर महाबळेश्वरला ९५ आणि आतापर्यंत ४०८३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर नवजाला सकाळपर्यंत ८६ आणि आतापर्यंत ४१६९ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

सकाळी ७ च्या सुमारास कोयना धरणात ५४६२९ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. तर धरणाचे ६ दरवाजे १० फुटांवर होते. या दरवाजातून ५२५२९ क्यूसेक पाणी सोडण्यात येत होते. तर धरणसाठा ९१.२१ टीएमसी होता.दरम्यान, सकाळी ११ च्या सुमारास कोयना धरणातून विसर्ग कमी करण्यात आला. दरवाजे ६ फुटांवर आणण्यात आले होते. त्यामधून २८९३७ आणि पायथा वीजगृहातून २१०० असा ३१०३७ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. हे पाणी कोयना नदी पात्रात जात आहे.

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर