शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

Satara: मुलीच्या पित्याने साखरपुड्याला सहा लाखांचा खर्च केला, अन् 'असं' कारण देत मुलाकडील लोकांनी लग्नास नकार दिला

By नितीन काळेल | Published: August 17, 2023 6:56 PM

मुलासह चौघांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद

सातारा : सर्वाच्या सहमतीने लग्न ठरवून नंतर साखरपुडाही झाला. तसेच लग्नाची तारीखही ठरविण्यात आली. यादरम्यान, मुलीच्या पित्याचा ५ लाख ९० हजारांचा खर्च झाला. मात्र, साखरपुड्यानंतर १५ दिवसांनी मुला-मुलीचे विचार जुळत नसल्याचे कारण देत मुलाकडील लोकांनी लग्नास नकार दिला. याप्रकरणी मुलासह चाैघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ही घटना सातारा शहरात घडली आहे. यातील तक्रारदार आणि गुन्हा नोंद असणारे जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. तक्रारदाराच्या मुलीचा विवाह सर्व सहमतीने ठरला होता. त्यामुळे रितीरिवाजाप्रमाणे सुपारी आणि साखरपुड्याचा कार्यक्रमही झाला. यासाठी मुलीच्या वडिलांनी लग्नासाठी कपडे, इतर साहित्यासाठी ५ लाख ९० हजार रुपयांचा खर्च केला. तर लग्नाची तारीख ठरविण्यात आली. मात्र, साखरपुड्यानंतर १५ ते २० दिवसांनी मुलाकडील लोकांनी मुलगा आणि मुलीचे विचार जुळत नसल्याचे सांगत लग्नास नकार दिला. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली आहे. त्यानुसार मुलासह त्याचे वडील, आई आणि बहीण अशा चाैघांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद झालेला आहे. सातारा शहर पोलिस अधिक माहिती घेत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmarriageलग्नfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस