शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
3
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
4
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
5
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
6
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
7
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
8
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
9
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
10
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
11
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
12
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
13
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
14
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
15
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
16
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
17
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
18
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
19
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
20
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे

राष्ट्रवादीमधील राजीनामा प्रकरण स्क्रिप्टेड, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांची टिका 

By दीपक देशमुख | Published: May 06, 2023 4:11 PM

येणाऱ्या निवडणुकात भाजप ताकद दाखवेल

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस सध्या अंतर्गत कलहात गुंतलेली आहे. त्यामुळे राजीनामा देणे आणि मागे घेणे असे स्क्रीप्टेड नाटक करावे लागले आहे. कोणी राजीनामा देतंय, मग लाेक रडताहेत, समजूत घातली जातेय. मग राजीनामा मागे घेतला जातोय, हे सर्व पूर्वनियोजित वाटत असल्याचे लोक बोलू लागले आहेत, अशी टिका केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी केली.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारी, पोलिस अधीक्षक समीर शेख, विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.मिश्रा म्हणाले, सातारा जिल्ह्यात यापुर्वी राष्ट्रवादीची ताकद असेलही पण सध्या जिल्ह्यात प्रत्येक बूथवर भाजप पोहोचली आहे. येणाऱ्या निवडणुकात भाजप ताकद दाखवेल. सातारा जिल्हा व बारामतीच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व ४८ जागांवर भाजप येईल, असा दावा मिश्रा यांनी यावेळी केला. जंतर मंतर येथे उपोषणाला बसलेल्या मल्ल फोगट भगिनी यांच्या उपोषणाबाबत मिश्रा म्हणाले, याबाबत न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे. याचा तपास हाेवून योग्य ती कार्यवाही सुरू आहे.महाराष्ट्रात भाजपाचा विश्वासघात करून महाविकास आघाडीचे सरकार आले. यामुळे महाराष्ट्र विकासात दहा वर्षे मागे गेला. त्यामुळ कर्नाटकची जनता भाजपाला साथ देईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. देशातील अनेक छोटे-मोठ्या विरेाधी पक्षांनी एकत्र येवून मोदी हटाव हा एवढाच कार्यक्रम ठेवला आहे. या व्यतिरिक्त त्यांच्याकडे कोणताही ठोस अजेंडा नाही. अशा आघाड्यांचा काहीही फायदा नसतो, असेही मिश्रा म्हणाले.  यावेळी मिश्रा यांनी जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामसडक योजना, जलजिवन मिशन या योजनांचे काम चांगल्या प्रकारे सुरू आहे. याचा सकारात्मक परिणाम होणार आहे. घरकुल योजना ९० टक्के काम झाले असून पोषण आहार योजनांचे कामही सुरू असल्याची माहिती दिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा