शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

बंदीवानांनी घातले सुर्यनमस्कार, सातारा जिल्हा कारागृहात योगासन प्रशिक्षणाला प्रतिसाद

By प्रगती पाटील | Published: June 21, 2023 1:42 PM

सातारा : येथील समर्थ एज्युकेशन ट्रस्टच्या सावकार होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या वैद्यकीय अधिकारी व विद्यार्थी यांच्यामार्फत सातारा जिल्हा कारागृहात बंद्यांसाठी ...

सातारा : येथील समर्थ एज्युकेशन ट्रस्टच्या सावकार होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या वैद्यकीय अधिकारी व विद्यार्थी यांच्यामार्फत सातारा जिल्हा कारागृहात बंद्यांसाठी योगासनाचे महत्त्व जाणून देणारा एकदिवसीय योगासन प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. बंदीवांनानी सूर्यनमस्कार घातले.बंद्यांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी व शरीर उत्तम ठेवण्यासाठी योगासनाचे महत्त्व सांगून योगासनाचे विविध प्रकार दाखवण्यात आले व त्यांच्याकडून करून घेण्यात आले. कॉलेजच्या योगशिक्षिका डॉ. शितल इनामदार यांनी बंद्यांना योगासनाचे महत्त्व सांगितले. कॉलेजचे विद्यार्थी ऋतुजा जंगम व ऋषिकेश जंगम यांनी बंद्यांना योगासनाचे प्रकार करून दाखवले. आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या एक दिवशी योग शिबिरामध्ये बंद्यांनी देखील योगासनाचे सर्व प्रकार स्वत: केले.या शिबिरास सावकार होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे डॉ. मकरंद वाळवेकर, कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी ज्ञानेश्वर दुबे, राजेंद्र भापकर, सुभेदार महेंद्र सोनवणे, शिपाई संजय यादव, प्रेमनाथ वाडीकर, अहमद संदे, चेतन शहाणे, चांद पटेल इत्यादी उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरjailतुरुंगYogaयोगासने प्रकार व फायदे