शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
2
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
3
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
4
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
5
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
6
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
7
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
8
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
9
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
10
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
11
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
12
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
13
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
14
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
15
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
16
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
17
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
18
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
19
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
20
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 

‘लोकमत’ची भूमिका ज्येष्ठांच्या मनामनात

By admin | Published: September 29, 2015 9:54 PM

डॉल्बीमुक्ती : भुर्इंजकरांनी केला परिवाराचा गौरव

सातारा : ‘लोकमत’ने डॉल्बीमुक्ती चळवळ यशस्वी करून सर्वसामान्य नागरिकांना न्याय दिला आहे. जिल्ह्यातील तमाम ज्येष्ठ नागरिकांच्या मनात ‘लोकमत’ची ही भूमिका कायमस्वरूपी कोरली गेली आहे, अशा शब्दांत भुर्इंजच्या अनेक नागरिकांना ‘लोकमत’ला धन्यवाद दिले.‘आव्वाज गावाचा... नाय डॉल्बीचा’ ही मोहीम जिल्ह्यातील अनेक गावांत यशस्वी झाल्यानंतर साताऱ्यात ‘लोकमत’ परिवाराचे कौतुक करण्यासाठी शेकडो नागरिकांकडून समक्ष व फोनद्वारे संपर्क होत आहे. मंगळवारी सायंकाळी भुर्इंज येथील नागरिकांचे शिष्टमंडळ लोकमत कार्यालयात आले. त्यांनी सर्वप्रथम ‘लोकमत’चे संस्थापक संपादक व थोर स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर भुर्इंजचे प्रतिनिधी राहुल तांबोळी यांना पुष्पगुच्छ देऊन ‘लोकमत’ परिवाराचा गौरव केला. यावेळी सरपंच बाळासाहेब कांबळे, सोसायटीचे व्हाईस चेअरमन रामदास जाधव, ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव जगन्नाथ दगडे, ग्रामपंचायत सदस्य मदन शिंदे, प्रशांत जाधवराव, प्रकाश धुरगुडे, विनोद भोसले, रवी भोसले, चांदकचे माजी सरपंच राजेंद्र संकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)वाई तालुक्यातील भुर्इंजचे सरपंच बाळासाहेब कांबळे व इतर नागरिकांनी मंगळवारी ‘लोकमत’ कार्यालयात येऊन प्रतिनिधी राहुल तांबोळी यांचा सत्कार केला.