शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

सातारा : पिंपोडे बुद्रुक परिसरात ज्वारी पिकांनी शिवारं फुलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 1:47 PM

तालुक्यातील उत्तरेकडील परिसरात यंदा ज्वारीचे पीक जोमदार असून, परिसरातील शिवारं जणू ज्वारीच्या पिकाने बहरल्याचे चित्र परिसरात पाहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देपिंपोडे बुद्रुक परिसरात ज्वारी पिकांनी शिवारं फुलली थंड वातावरण पिकांच्या वाढीस पोषक

पिंपोडे बुद्रुक : तालुक्यातील उत्तरेकडील परिसरात यंदा ज्वारीचे पीक जोमदार असून, परिसरातील शिवारं जणू ज्वारीच्या पिकाने बहरल्याचे चित्र परिसरात पाहावयास मिळत आहे.दुष्काळी भाग म्हणून ओळखले जाणाऱ्या तालुक्यातील उत्तरेकडील परिसरात रब्बी हंगामात प्रामुख्याने ज्वारी, गहू, हरभरा या पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

चालूवर्षी परिसरात पावसाने हुलकावणी दिल्याने परिसरात तरकारी व आदी नगदी पिकांखालील क्षेत्रात घट झाली असून, त्याचा परिणाम म्हणून परिसरात काहीअंशी ज्वारीच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे.

अपुऱ्या पर्जन्यमानामुळे परिसरात शेतीच्या पाण्याची स्थिती गंभीर असली तरी ज्वारीच्या पेरणीपासून आजपर्यंत परिसरात योग्यवेळी व योग्य प्रमाणात पावसाने साथ दिल्याने परिसरातील ज्वारीचे पीक जोमदार आहे. परिसरात सध्या ज्वारीचे पीक वाढीच्या अवस्थेत असून, परिसरात निर्माण होणारे थंड वातावरण ज्वारीच्या वाढीसाठी पोषक आहे.दरम्यान, परिसरात पडणारी कडाक्याची थंडी रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू या पिकांसाठी पोषक असून, अनुकूल वातावरणीय परिस्थितीमुळे परिसरातील शेतकरी उच्चांकी उत्पादनाबाबत आशावादी असल्याचे पाहावयास मिळत आहे. 

परिसरात ज्वारीचे पीक समाधानकारक असले तरी आगामी काळात कणसातील दाणे भरण्याच्या अवस्थेत ज्वारीला पाण्याची गरज भासणार आहे.- जयदीप धुमाळ

टॅग्स :FarmerशेतकरीSatara areaसातारा परिसर