शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

सातारा :  दोन हजार पणत्या पेटवून अनोखी दिवाळी साजरी, जयहिंद ग्रुपचे दीपोत्सवातून प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 5:16 PM

सातारा : सालाबादप्रमाणे यावर्षी साताऱ्यातील जयहिंद ग्रुपच्या वतीने सुमारे दोन हजार पणत्या पेटवून आगळा-वेगळा दीपोत्सव साजरा करण्यात आला. या ...

ठळक मुद्देदोन हजार पणत्या पेटवून अनोखी दिवाळी साजरी जयहिंद ग्रुपचे दीपोत्सवातून प्रबोधनपर्यावरण रक्षणासाठी कायद्याचा सन्मान

सातारा : सालाबादप्रमाणे यावर्षी साताऱ्यातील जयहिंद ग्रुपच्या वतीने सुमारे दोन हजार पणत्या पेटवून आगळा-वेगळा दीपोत्सव साजरा करण्यात आला. या दीपोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणासाठी कायद्याचा सन्मान करुयात असा संदेश देण्यात आला. साताऱ्यातील वेताळबा मैदानात हा सोहळा पार पडला.दिवाळी म्हणजे अंधकार दूर करणाऱ्या दिव्यांचा सण. परंतू चालू घडीला दिवाळी अन फटाके हे एक चुकीच समिकरण होऊन बसल आहे. त्यामुळे होणारे प्रदूषण, निसर्गाची हानी याचा कोणीही विचार करत नाही. याबाबत जागृती व्हावी म्हणून साताऱ्यातील जयहिंद ग्रुपने २००७ पासून या दीपोस्तवाची सुरूवात केली. यंदा जयहिंद ग्रुपच्या दीपोस्तवाचे हे बारावे वर्ष होते.या कार्यक्रमांतर्गत वेताळबा मैदान येथे भव्य अशी रांगोळी काढण्यात आली व त्यावर सुमारे दोन हजार पणत्या पेटवून दीपोत्सव साजरा करण्यात आला. नुकतेच न्यायालयाने फटाक्यांच्या वापरावर नियंत्रण यावे म्हणून वेळेचे बंधन घातले.

मंडळाने या निर्णयाचे स्वागत म्हणून यंदाच्या दिपोत्सवातून पर्यावरण रक्षणासाठी कायद्याचा सन्मान करुयात असा संदेश दिला. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंडळाचे अध्यक्ष दत्तू धबधबे, बिपीन दलाल, निलेश पंडीत, स्वप्नील शहा यांच्यासह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

टॅग्स :DiwaliदिवाळीSatara areaसातारा परिसर