शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

सातारा : जिल्हा रुग्णालयातील तोडीफोडीप्रकरणी १५ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 2:47 PM

बुधवार नाका परिसरात झालेल्या गोळीबारात जखमी युवतीवर उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात नातेवाइकांनी कर्मचाऱ्यांना धक्काबुकी व अ‍ॅम्ब्युलन्सची तोडफोड केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसातारा जिल्हा रुग्णालयातील तोडीफोडीप्रकरणी १५ जणांवर गुन्हासातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद

सातारा : बुधवार नाका परिसरात झालेल्या गोळीबारात जखमी युवतीवर उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात नातेवाइकांनी कर्मचाऱ्यांना धक्काबुकी व अ‍ॅम्ब्युलन्सची तोडफोड केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी की, बुधवार नाका परिसरात दुचाकीवरून आलेल्या तिघांनी गुरुवारी सायकांळी पाच वाजता बेछूट गोळीबार केला. यात एका युवतीच्या पोटाला गोळी लागल्याने ती जखमी झाली होती. नातेवाइकांनी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

तिच्यावर २७ नंबर वॉर्ड व अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू असताना नातेवाइकांनी डॉक्टर व कर्मचाऱ्यांना धक्काबुकी केली. तसेच डॉक्टरांना उपचार करण्यास परावृत्त करून जखमी युवतीला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

त्यानंतर संतप्त जमावाने रुग्णालयाच्या आवारात असलेल्या रुग्णवाहिकेच्या (एमएच ११ एबी ८१६३) काचा फोडल्या. याप्रकरणी डॉ. आम्रपाली निकाळजे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सहायक फौजदार एस. ई. पवार तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrimeगुन्हा