शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
2
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
3
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
4
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
5
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
6
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
7
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
8
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
9
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
11
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
12
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
13
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
14
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
15
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
16
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
17
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
18
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
19
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...

सातारा : पैलवानाच्या जाण्यानं गहिवरला कृष्णाकाठ, रुग्णालय परिसरात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 1:31 PM

कऱ्हाड येथील कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यूशी झुंज देणारा कोल्हापूरचा पैलवान नीलेश कंदूरकरने शुक्रवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. त्याच्या जाण्यानं कृष्णाकाठ गहिवरला. रुग्णालय परिसरात शेकडो कुस्ती प्रेमींनी गर्दी केली होती.

ठळक मुद्देपैलवानाच्या जाण्यानं गहिवरला कृष्णाकाठ, रुग्णालय परिसरात गर्दी कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयात संपली मृत्यूशी झुंज

कऱ्हाड : येथील कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यूशी झुंज देणारा कोल्हापूरचा पैलवान नीलेश कंदूरकरने शुक्रवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. त्याच्या जाण्यानं कृष्णाकाठ गहिवरला. रुग्णालय परिसरात शेकडो कुस्ती प्रेमींनी गर्दी केली होती.

कोल्हापूर जिल्ह्यातील बांदिवडे येथे जोतिबा यात्रेच्या कुस्ती मैदानात मंगळवारी कुस्ती खेळताना वीस वर्षांचा पैलवान नीलेश कंदूरकरला दुखापत झाली. निपचित पडलेल्या नीलेशला कऱ्हाडच्या कृष्णा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता त्याची प्राणज्योत मालवली.पैलवान नीलेश याच्या मृत्यूची वार्ता समजल्यानंतर पैलवान धनाजी पाटील, पैलवान अमोल साठे, वारणा तालीमचे प्रशिक्षक प्रकाश पाटील यांच्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील कुस्ती प्रेमींनी कंदूरकर परिवाराला धीर दिला. सकाळी साडेनऊ वाजता शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आला. त्यानंतर तो त्याच्या मूळगावी नेण्यात आला.

आम्ही कुस्तीवर प्रेम करणारी मंडळी आहोत. त्यामुळे एक पैलवान तयार करताना होणारा त्रास आणि एखाद्या पैलवानाच्या आकस्मित जाण्याने त्या परिवारावर कोसळणारा दु:खाचा डोंगर याची आम्हाला जाणिव आहे. त्यामुळे कुरूंदकर परिवाराला या दु:खातून सावरण्यासाठी आम्ही कऱ्हाडकर कुस्तीप्रेमी जास्तीत जास्त सहकार्य करू.- पैलवान धनाजी पाटीलआटके, ता. कऱ्हाड

टॅग्स :Satara areaसातारा परिसरkolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटल