शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्टिकल 370 वरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ, हाणामारी अन् पोस्टरही फाडलं; बघा VIDEO
2
“महाराष्ट्राच्या परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार
3
"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं
4
राज ठाकरेंच्या मनसेला आम्ही ऑफर दिली होती, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा
5
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
6
"तुला जीवाची पर्वा आहे की नाही?”; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने फॅशन डिझायनरला धमकी
7
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...
8
Guruwar Astro Tips: कार्तिक महिन्यातला पहिला गुरुवार; झपाट्याने प्रगतीसाठी करा 'हे' चार उपाय!
9
भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!
10
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
11
आधी आरोप, मग अजित पवारांना पवित्र करून घेतले, जयंत पाटील यांचे टीकास्र
12
"मला धमक्या मिळत आहेत...", विक्रांत मेस्सीचा खुलासा; 'द साबरमती रिपोर्ट' ठरलं कारण?
13
अशोक सराफ यांच्या नवीन मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला
14
WI vs ENG: कार्टीच्या विक्रमी सेंच्युरीच्या जोरावर कॅरेबियन संघाची मालिका विजयाची 'पार्टी'
15
बाळासाहेब ठाकरेंच्या एका वाक्याने निवडला गेला होता शिवसेनेचा उमेदवार; निकाल काय लागला?, वाचा...
16
"राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान..."; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल
17
भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही
18
परप्रांतीयांच्या मतांसाठी भाजपचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’, राज्य, भाषानिहाय डेटा बँक करून जबाबदारी
19
'डिमोशन' झालं तरी KL Rahul मध्ये सुधारणा नाहीच; कसं मिळेल रोहितच्या जागी 'प्रमोशन'?
20
BSNL चा शानदार प्लॅन मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस, 365 दिवसांसाठी मिळेल 600GB डेटा!

सातारा जिल्ह्यात सारी आजारामुळे सहा जणांचा मृत्यू, धास्ती वाढविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2020 6:56 PM

कोरोना आजार झालेल्या व्यक्तीचा घसा तीव्र दुखतो, डोके दुखते, खोकला येतो, ताप येतो तसेच शेवटच्या टप्प्यात फुप्फुसांमध्ये जंतूचा त्रास सुरू होऊन फोटोस बंद पडते.

ठळक मुद्देमास्क लावणे, सॅनिटायझरसोबत ठेवणे अत्यंत जरुरीचे आहे

सातारा : कोरोनासोबतच सारी या संसर्गजन्य आजाराने  जिल्ह्यात आता धास्ती वाढविली आहे.  १ एप्रिल ते आजअखेर या आजारामुळे जिल्ह्यातील सहाजण दगावले आहेत. जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी याबाबतची सविस्तर माहिती दिली.

जिल्ह्यातील २८३ संशयित रुग्णांना घशामध्ये तीव्र जंतुसंसर्ग झाला. त्यांच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यांना कोरोना नसल्याचे स्पष्ट झाले; परंतु यापैकी सहाजणांचा सारी या आजारामुळे उपचार घेताना मृत्यू झाला आहे.कोरोना आजार झालेल्या व्यक्तीचा घसा तीव्र दुखतो, डोके दुखते, खोकला येतो, ताप येतो तसेच शेवटच्या टप्प्यात फुप्फुसांमध्ये जंतूचा त्रास सुरू होऊन फोटोस बंद पडते. या शेवटच्या टप्प्यात ग्रस्त रुग्णाचा मृत्यू होतो. तर घशात तीव्र जंतुसंसर्ग झालेल्या व्यक्तीला सारी हा आजार घडल्याचे निरीक्षणात समोर आले आहे.

दोन्ही आजार हे संसर्गजन्य असल्याने लोकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणे अत्यावश्यक आहे तसेच सार्वजनिक ठिकाणी वावरताना तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझरसोबत ठेवणे अत्यंत जरुरीचे आहे. जितक्या जास्त वेळा आपण साबण किंवा हँडवॉशने हात धुणे अत्यावश्यक आहे.

 

 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcollectorजिल्हाधिकारीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यू