शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती मध्यवर्ती कारागृहात फटाका की बॉम्ब? उडाली खळबळ
2
"...तेव्हा तर विरोधकांचे चेहरी बघण्यासारखे होते, एकदम पांढरेफटक"; CM शिंदेंचा हल्लाबोल
3
भरधाव कार ट्रॅक्टरला धडकली, खामगावातील युवकाचा जागीच मृत्यू
4
आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, पण...; मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितली महायुतीची त्रिसूत्री
5
अजित दादा सकाळी उठून लवकर काम चालू करतात, शिंदेंच्या विधानानं सभागृहात एकच हशा! नेमकं काय घडलं?
6
ZIM vs IND T20I : झिम्बाब्वेची विजयी सलामी! भारताची 'युवा'सेना पराभूत; गिल-सुंदरची झुंज अयशस्वी
7
"हिंदू हिंसक असते तर...", दोन वर्षांनंतर सार्वजनिक व्यासपीठावरून नुपूर शर्मा स्पष्टच बोलल्या? बघा VIDEO
8
"भुजबळांचं ऐकून मराठ्यांवर अन्याय केला तर याद राखा"; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
आशिया चषकासाठी Team India ची घोषणा; १९ जुलैला भारत विरूद्ध पाकिस्तान थरार!
10
"७० दिवसानंतर खरी मॅच सुरू होईल तेव्हा जनताच खोके सरकारची कॅच घेईल’’, एकनाथ शिंदेंना नाना पटोलेंचा टोला 
11
ZIM vs IND : झिम्बाब्वेकडून भारताचा पराभव! खासदार शशी थरूर यांची BCCI वर बोचरी टीका, म्हणाले...
12
Sangli: वटवाघळामुळे आरामबसचा अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली; चालकासह प्रवासी किरकोळ जखमी
13
राहुल गांधींनी भेट घेतलेले लोको पायलट खरे की प्रोफेशन ॲक्टर्स? भाजपा-काँग्रेस आमने सामने
14
हाय कोलेस्ट्रॉल, हार्ट अ‍ॅटॅकचं टेन्शन सोडा, या 5 गोष्टी आहारात सुरू करा; मग बघा कमाल...!
15
नशीब बलवत्तर, मोठी दुर्घटना टळली! लोखंडी अँगल कारच्या काचा फोडून शिरले आत
16
सूर्यकुमार म्हणाला,‘चेंडू हातात बसला;’ पण त्याच्या  'हाता'मागे होता एक भक्कम 'हात'! माहीत आहे कुणाचा?
17
महत्वाची अपडेट! देशाचा अर्थसंकल्प २३ जुलैला मांडला जाणार; मोदी ३.० काय काय घोषणा करणार? 
18
सायकल चालवायचा शौक! 69769 किमींचा रेकॉर्ड; जितेंद्र कोठारींचा हार्ट अटॅकने मृत्यू
19
पुढच्यावेळी 'या' मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार; महादेव जानकरांनी थेट मतदारसंघच सांगितला
20
PM आवासचा पहिला हप्ता मिळताच 11 महिला प्रियकरासोबत 'भुर्र'! पती म्हणतायत, दुसरा हप्ता देऊ नका

Satara Lok Sabha Election Result 2024: साताऱ्यात शशिकांत शिंदे २० हजारांनी आघाडीवर 

By सचिन काकडे | Published: June 04, 2024 10:48 AM

Satara Lok Sabha Election Result 2024: या फेरीत शशिकांत शिंदे तब्बल २० हजार मतांनी आघाडीवर आहेत.

सातारा : Satara Lok Sabha Result 2024 सातारा लोकसभा मतदार संघाच्या चौथ्या फेरीचा निकाल समोर आला असून महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे (shashikant shinde) यांनी मोठी आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या फेरीत शशिकांत शिंदे तब्बल २० हजार मतांनी आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले (udayanraje bhonsle) आघाडीवर होते. सहा विधानसभा मतदारसंघात मिळून त्यांना पहिल्या फेरीत २७ हजार ५५६ तर  शशिकांत शिंदे यांना २७ हजार ५०७ मते मिळाली होती. मात्र दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या फेरीत शशिकांत शिंदे यांनी मोठी आघाडी घेत उदयनराजे भोसले यांना पिछाडीवर टाकले.राज्याचे लक्ष लागलेल्या सातारा मतदारसंघात मतमोजणीस सुरुवातीपासूनच शशिकांत शिंदेंनी घेतलेली आघाडी कायम आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालावरुन भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांना धक्का मानला जात आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsatara-pcसाताराlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShashikant Shindeशशिकांत शिंदे