शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

सातारा : मटका किंग जब्बार पठाणकडून तडीपारीचे उल्लंघन, मेढा पोलिसांच्या अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 3:39 PM

सातारा शहर व परिसरात मटक्याचे जाळे निर्माण करणारा मटका किंग जब्बार पठाण (वय ४९, मेढा, ता.जावळी) याला मेढा पोलिसांनी तडीपारीचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून अटक केली. विशेष म्हणजे पठाणने आत्तापर्यंत दोनवेळा तडीपारीचा भंग केला आहे.

ठळक मुद्देमटका किंग जब्बार पठाणकडून तडीपारीचे उल्लंघन मेढा पोलिसांच्या अटकेत ; दुसऱ्यांदा कारवाई

सातारा : शहर व परिसरात मटक्याचे जाळे निर्माण करणारा मटका किंग जब्बार पठाण (वय ४९, मेढा, ता.जावळी) याला मेढा पोलिसांनी तडीपारीचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून अटक केली. विशेष म्हणजे पठाणने आत्तापर्यंत दोनवेळा तडीपारीचा भंग केला आहे.जब्बार पठाण हा गेल्या अनेक वर्षांपासून मटका व्यवसायामध्ये कार्यरत आहे. पोलिसांनी अनेकवेळा विविध ठिकाणी सुरू असलेल्या त्याच्या अड्ड्यावर छापा टाकून त्याच्या साथीदारांना अटक केली होती. मात्र, जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा तो साथीदारांच्या मदतीने मटका घेता होता.

त्याला अनेकदा सुधारण्याची पोलिसांनी संधी दिली होती. परंतु त्याच्यामध्ये सुधारणा झाली नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी जब्बार पठाणला चार तालुक्यातून तडीपार केले होते.

मात्र, तरीसुद्धा तो आदेशाचा भंग करत मेढा परिसरात आला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली. दुसऱ्यांना त्याने तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन केले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrimeगुन्हा