शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

सातारा : औद्योगिक वसाहतीतील प्रकल्पबाधितांचा अर्धनग्न मोर्चा, मुंबईच्या दिशेने रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 1:22 PM

खंडाळा तालुक्यातील औद्योगिक वसाहत टप्पा १, २ व ३ मधील प्रकल्पबाधित शेतकरी न्याय हक्कासाठी शेकडो शेतकऱ्यांनी शनिवारी अर्धनग्न मोर्चा काढून सरकारच्या धोरणाविरोधात लढा सुरू केला. या आंदोलनाला दुपारी बारा वाजता खंडाळा येथून सुरुवात झाली. घोषणा देत आंदोलनकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

ठळक मुद्देखंडाळा तालुक्यातील औद्योगिक वसाहतीतील प्रकल्पबाधितांचा अर्धनग्न मोर्चाशेकडो नागरिक सहभागी; घोषणाबाजीने मुंबईच्या दिशेने रवाना

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील औद्योगिक वसाहत टप्पा १, २ व ३ मधील प्रकल्पबाधित शेतकरी न्याय हक्कासाठी शेकडो शेतकऱ्यांनी शनिवारी अर्धनग्न मोर्चा काढून सरकारच्या धोरणाविरोधात लढा सुरू केला. या आंदोलनाला दुपारी बारा वाजता खंडाळा येथून सुरुवात झाली. घोषणा देत आंदोलनकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले.प्रकल्पग्रस्तांची भूसंपादनात फसवणूक झाली आहे. सरकारच्या डोळ्यावरील गांधारीची पट्टी दूर करण्यासाठी या अन्यायाविरोधात शनिवार, दि. १२ रोजी खंडाळा तहसील कार्यालय ते मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत सर्व शेतकरी व खातेदारांनी अर्धनग्न मोर्चा काढण्याचा इशारा शेतकरी किसान मंचचे अध्यक्ष प्रमोद जाधव यांनी दिला होता.

त्यानुसार तालुक्यातील केसुर्डी, धनगरवाडी, शिवाजीनगर, खंडाळा, बावडा, म्हावशी, अहिरे, भादेसह दहा गावांमधील शेतकरी यामध्ये सहभागी झाले. सकाळपासूनच आंदोलक खंडाळा तहसील कार्यालय परिसरात येऊ लागले. तेथे सुरुवातीला छोटी सभा झाली. नेत्यांनी या सभेत मोर्चाचा हेतू सांगितला. त्यानंतर मोर्चाला सुरुवात झाली. जोरजोरात घोषणा देत आंदोलनकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

टॅग्स :Morchaमोर्चाSatara areaसातारा परिसरTahasildarतहसीलदार