शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

सातारा : फलटण तालुक्यात गूढ आवाजाने चर्चेला उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 1:47 PM

फलटण तालुक्यातील पश्चिम भागात आदर्की, सासवड, हिंगणगाव परिसरातील गावात बुधवारी रात्री आठच्या सुमारास मोठा आवाज झाला. त्यामुळे गावागावांतील चौकाचौकात चर्चा रंगू लागली आहे. या आवाजाचे गूढ उकलले नसल्याने चर्चेला उधाण आले आहे.

ठळक मुद्देफलटण तालुक्यात गूढ आवाजाने चर्चेला उधाणगावागावांतील चौकाचौकात चर्चा

आदर्की : फलटण तालुक्यातील पश्चिम भागात आदर्की, सासवड, हिंगणगाव परिसरातील गावात बुधवारी रात्री आठच्या सुमारास मोठा आवाज झाला. त्यामुळे गावागावांतील चौकाचौकात चर्चा रंगू लागली आहे. या आवाजाचे गूढ उकलले नसल्याने चर्चेला उधाण आले आहे.फलटण तालुक्याच्या पश्चिम भागातील आदर्की खुर्द, आदर्की बुद्रुक, कापशी, आळजापूर, हिंगणगाव, शेरेचीवाडी, बिबी, घाडगेवाडी, मुळीकवाडी, सासवड, टाकुबाईचीवाडी आदी गावांत बुधवारी रात्री आठच्या दरम्यान मोठा आवाज झाला.

या आवाजामुळे जमीन हादरली तसेच घरावरील पत्राही वाजू लागल्याने लोक बाहेर आले; पण आवाज कुठून व कशाचा आला? याचे गूढ सकाळपर्यंत उकलले नसल्याने दिवसभर चर्चा सुरू होती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर