शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
4
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
5
SSY की SIP…मुलीच्या भविष्यासाठी कुठे गुंतवावा पैसा, कनफ्युज असाल तर समजून कुठे मिळेल जास्त पैसा?
6
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
7
१६ दिवसांत ४८ लाख जोड्या अडकणार रेशीमगाठीत, ६ लाख कोटींची उलाढाल?
8
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
10
'कार्तिकी' यात्रेसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या, भाविकांसाठी मध्य रेल्वेचे नियोजन
11
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
12
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
13
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
14
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
15
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
16
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
17
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
18
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
19
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
20
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र

सातारा : मटका अड्ड्यावर छापा; दोघांवर गुन्हा, दोघांवर गुन्हा दाखल, रोख रक्कम-साहित्यही जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 5:48 PM

मटका अड्ड्यावर पोलिसांचे छापा सत्र सुरूच असून, येथील खंडोबाचा माळ येथे सातारा शहर पोलिसांनी कारवाई करून दोघांवर गुन्हा दाखल केला. तसेच यावेळी रोख रक्कम व साहित्यही जप्त केले.

ठळक मुद्देखंडोबाच्या माळावरील गॅरेजच्या पाठीमागील मटका अड्ड्यावर छापा रोख रक्कम व साहित्य जप्त, मोहीम तीव्र

सातारा : मटका अड्ड्यावर पोलिसांचे छापा सत्र सुरूच असून, येथील खंडोबाचा माळ येथे सातारा शहर पोलिसांनी कारवाई करून दोघांवर गुन्हा दाखल केला. तसेच यावेळी रोख रक्कम व साहित्यही जप्त केले.शाहूपुरी आणि सातारा शहर पोलिसांनी विविध ठिकाणच्या मटका अड्ड्यांवर छापे टाकून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. ही मोहीम तीव्र स्वरुपात सुरू आहे.

सातारा शहर पोलिसांनी येथील खंडोबाच्या माळावरील गॅरेजच्या पाठीमागील मटका अड्ड्यावर छापा टाकून रोख रक्कम व साहित्य जप्त केले.

याप्रकरणी अविनाश निवृत्ती सकटे (रा. गुरुवार पेठ, सातारा) आणि चंदू ऊर्फ चंद्रकांत रमेश चोरगे (रा. लोणार गल्ली, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हवालदार राजाराम जाधव यांनी तक्रार दिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrimeगुन्हा