शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र साताऱ्यात व्हावे, उदयनराजे भोसलेंची मंत्री मुनगंटीवारांकडे मागणी

By सचिन काकडे | Published: August 29, 2023 6:17 PM

सातारा : राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणार्‍या मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा येथे सुरू ...

सातारा : राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणार्‍या मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा येथे सुरू करावे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली.खासदार उदयनराजे यांनी मंगळवारी मंत्री मुनगंटीवार यांची मुंबई येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले. तसेच भवानी तलवारीची प्रतिकृती भेट देऊन त्यांचे अनोख्या शैलीत स्वागतही केले. ही भेट नक्कीच मला नवी ऊर्जा आणि बळ प्रदान करेल, असा विश्वास यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.याप्रसंगी रंगकर्मी व सातारा नगरपालिकेचे माजी नगरसेवक कल्याण राक्षे, पंकज चव्हाण, सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे, काका धुमाळ, विनीत पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले