शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सातारा : मांढरगडावर भाविकांचा महापूर, दर्शनासाठी हजारो गडावर दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 5:46 PM

महाराष्ट्रासह परराज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरगडावरील काळूबाई देवीच्या यात्रेस सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. मंगळवारी यात्रेचा मुख्य दिवस होता. बुुधवारी उत्तर यात्रा असून, हजारो भाविक दर्शनासाठी गडावर दाखल झाले आहेत.

ठळक मुद्देशुक्रवार, शनिवार भाविकांची गर्दी होण्याची शक्यता सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून देवस्थान ट्रस्टतर्फे यात्रेवर लक्ष

पसरणी : महाराष्ट्रासह परराज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरगडावरील काळूबाई देवीच्या यात्रेस सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. मंगळवारी यात्रेचा मुख्य दिवस होता. बुुधवारी उत्तर यात्रा असून, हजारो भाविक दर्शनासाठी गडावर दाखल झाले आहेत.देवीचे दर्शन घेण्यासाठी सातारा, मुंबई, पुणे, बीड, अहमदनगर, ठाणे, रायगड, सोलापूर, नाशिक या जिल्ह्यांबरोबरच कर्नाटक व आंधप्रदेशातील भाविक गडावर आले आहेत.

ठिकठिकाणी राहुट्या टाकून भाविकांनी मुक्काम केला. गावातील तळ्यापासून ते मंदिरापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा नारळ, पूजेचे साहित्य, फोटो, रंगीबेरंगी धागे, हॉटेल्स, मिठाईची व खेळण्यांची दुकाने थाटण्यात आली आहेत.अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून देवस्थान ट्रस्टतर्फे यात्रेवर लक्ष ठेवले जात आहे. ट्रस्टच्या वतीने मुख्य ठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी दिशादर्शक नकाशा व सूचना फलक लावण्यात आले आहेत.

शुक्रवार, शनिवार, अमावस्या, पोर्णिमेस मांढरगडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची प्रंचड गर्दी होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाला अजून आठवडाभर गडावर मुक्काम करावा लागणार आहे.

टॅग्स :Mandhardevi Yatraमांढरदेवी यात्राSatara areaसातारा परिसर