शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
2
राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
3
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
4
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
5
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
6
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
7
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
8
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
9
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
10
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
11
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
12
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
13
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
14
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
15
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
16
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
17
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
18
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
20
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 

सातारा : मुंबईहून आटपाडीकडे येणारी ट्रॅव्हल्स उलटली; तीस प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 3:55 PM

मुंबईहून आटपाडीकडे येणारी ट्रॅव्हल्स वडजल (ता. फलटण) येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर उलटली. यामध्ये तीस प्रवासी जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देमुंबईहून आटपाडीकडे येणारी ट्रॅव्हल्स उलटली; तीस प्रवासी जखमीधडक एवढी भीषण होती की ट्रॅव्हल्स जागेवरच उलटली

फलटण : मुंबईहून आटपाडीकडे येणारी ट्रॅव्हल्स वडजल (ता. फलटण) येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर उलटली. यामध्ये तीस प्रवासी जखमी झाले आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईहून आटपाडीकडे येणारी ट्रॅव्हल्स (एमएच ०७ एडी २१२१) ही वडजल ते वाठार फाटा येथे पहाटे सव्वाचारच्या सुमारास आली असता पुलाच्या कठड्यास ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की जागेवरच ट्रॅव्हल्स उलटली. यामध्ये ३० प्रवासी झाले.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर रुग्णवाहिकेने जखमी प्रवाशांना फलटण येथील खासगी रुग्णालयात धाखल केले. संतोष पवार (वय ३६ रा. पवारवाडी, वडूज, ता. खटाव) तसेच अन्य एक महिला गंभीर जखमी झाली आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात