शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?
2
Maharashtra Election 2024: गुलाबराव विरुद्ध गुलाबराव; मंत्री बनवणाऱ्या 'या' मतदारसंघात चुरशीची लढत
3
“बंडखोरी केलेले लोक आमचेच, समजूत काढण्यात यश येईल”; देवेंद्र फडणवीसांना विश्वास
4
चेन्नईनं १८ कोटी का मोजले? Ravindra Jadeja नं मुंबईच्या मैदानात दिलं उत्तर
5
अबू आझमींच्या अडचणी वाढणार?; सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार; प्रकरण काय?
6
"इंपोर्टेड माल", अरविंद सावंत यांनी आक्षेपार्ह शब्द वापल्याचा शायना एनसींचा आरोप, सावंत म्हणाले...
7
अग्निकल्लोळ! देवघरातील दिव्यामुळे लागली भीषण आग; दिवाळीच्या दिवशी ३ जणांचा मृत्यू
8
५०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत BSNL चा प्लॅन; दीर्घ वैधतेसह मिळणार एक्स्ट्रा डेटा
9
शरद पवार गटाचे उमेदवार समजीत घाटगे अंतरवालीत; मनोज जरांगेंची घेतली भेट, २ तास चर्चा
10
IPL 2025 : स्टार्क, KL राहुल ते मॅक्सवेल! टॉप-१० खेळाडू ज्यांना संघांनी दाखवला बाहेरचा रस्ता
11
"हिरवे कंदिल लावले असते, तर..."; मनसेचा शिवसेना ठाकरे गटाला थेट सवाल
12
शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या प्रचारात; भाजपच्या बंडखोर महिला नेत्याचा मोठा दावा
13
दररोज 6 कोटी रुपयांची फसवणूक, 'डिजिटल अरेस्ट' घोटाळ्यात हराजो लोकांचे नुकसान
14
महायुतीत बंडखोरांचा ३६ चा आकडा, त्यापैकी १९ भाजपाचे; बंड शमले नाहीतर युती-आघाडीला ५० जागांवर फटका
15
Aishwarya Rai Birthday: इन्स्टावर १४.४ मिलियन फॉलोवर्स, पण 'त्या' एका व्यक्तीलाच फॉलो करते मिस वर्ल्ड, कोण आहे ती?
16
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
17
'इमर्जन्सी' ही प्रोपोगंडा फिल्म आहे का? श्रेयसने विचारलेला कंगनाला प्रश्न! अभिनेत्री म्हणाली-
18
"तू तो गया"! सिली पॉइंटवर Sarfaraz Khan चं रचिन विरुद्ध 'स्लेजिंग'; व्हिडिओ व्हायरल
19
८ नोव्हेंबरपासून 'या' कंपनीचा IPO खुला होणार; प्राईज बँड ₹२४, परदेशात आहेत कंपनीचे ग्राहक
20
“मनोज जरांगेंच्या रुपात देशाला आधुनिक गांधी, आंबेडकर, मौलाना आझाद मिळाले”; कुणी केले कौतुक?

सातारा : शाहू कला मंदिरची संरक्षण भिंत कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 4:13 PM

सातारा येथील शाहू कला मंदिरची १५ फूट उंच असलेली संरक्षण भिंत मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास अचानक कोसळली. सुदैवाने ही भिंत शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडवर न कोसळता आतल्या बाजूला पडली.

ठळक मुद्देशाहू कला मंदिरची संरक्षण भिंत कोसळलीसकाळी सातच्या सुमारास घटना: १५ फूट उंच होती भिंत

सातारा : येथील शाहू कला मंदिरची १५ फूट उंच असलेली संरक्षण भिंत मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास अचानक कोसळली. सुदैवाने ही भिंत शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडवर न कोसळता आतल्या बाजूला पडली.शाहू कला मंदिराची संरक्षण भिंत फार पूर्वीपासूनची आहे. गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत असल्याने ही भिंत कमकुवत झाली होती. सोमवारी सायंकाळी ही भिंत कलल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले होते.

कोणत्याही क्षणी ही भिंत पडण्याची शक्यता होती. या भिंतीशेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये लाँड्री आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमी वर्दळ असते. या भिंतीमुळे तेथून ये-जा करणारे नागरिक चिंता व्यक्त करत होते.

दरम्यान, मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास ही भिंत अचानक कोसळली. मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी शाहू कला मंदिराकडे धाव घेतली. मात्र, ही भिंत पत्र्याच्या शेडच्या बाजूला न पडता शाहू कला मंदिराच्या आतील बाजूस पडल्याने नुकसान टळले.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर