शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
2
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
3
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : येवल्यातील गावात भुजबळांना मतदान केंद्रावर जाताना अडवले; शाब्दीक चकमक
4
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
6
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
7
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
8
जीवघेणं रॅगिंग! सीनियर्सनी अनेक तास उभं राहण्याची दिली शिक्षा; विद्यार्थ्याचा झाला मृत्यू
9
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
10
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
11
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
12
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
13
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
14
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
15
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
16
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
17
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
18
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
19
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
20
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'

भाजपा महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी सविता पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 4:35 AM

सातारा : भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा सातारा जिल्हा सरचिटणीसपदी सविता उमेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे ...

सातारा : भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा सातारा जिल्हा सरचिटणीसपदी सविता उमेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष डॉ. सुरभी भोसले यांच्या हस्ते संगम माहुली येथील सविता उमेश पवार यांना महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, चंदन घोडके, मनीषा पांडे, वैशाली टंकसाळे, हेमांगी जोशी, अश्विनी हुबळीकर, नेहा खैरे, कुंजा खंदारे, सुरेखा पवार, निर्मला शिंदे, अनघा शिवनामे, अमृता शिवनामे, सरपंच प्रवीण शिंदे, उद्धव सावंत, विठ्ठल बरकडे, उमेश पवार, हनुमंत सावंत, नारायण सावंत, प्रकाश नेवसे, वैभव शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

(सविता पवार यांचा आयकार्ड फोटो आहे)