शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

सुनावणीवेळी तहसीलदारांसमोर आरडाओरड केली, न्यायालयाने एकाला एक वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली

By दत्ता यादव | Published: August 26, 2022 2:37 PM

आरोपी बाळासो बर्गे याने मोठमोठ्याने आरडाओरड करून मग्रुरीने बोलून टेबलावरील कागदपत्रे हिसकावून घेतली

सातारा: कोरेगावच्या तहसीलदारांकडे सुनावणी सुरू असताना आरडाओरड करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तदर्थ १ जिल्हा न्यायाधीश पी.पी. अभंग यांनी चंद्रशेखर बाळासाहेब ऊर्फ बाळासाे बर्गे (वय ३४, रा. कालेकर काॅलनी, कोरेगाव) याला एक वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.या खटल्याची पार्श्वभूमी अशी, कोरेगावच्या तहसीलदारांकडे एका केसची सुनावणी सुरू होती. त्यावेळी दंडाधिकाऱ्यांनी तुमचे म्हणणे सादर करा, असे सांगितले. त्यावेळी आरोपी बाळासो बर्गे याने मोठमोठ्याने आरडाओरड करून मग्रुरीने बोलून टेबलावरील कागदपत्रे हिसकावून घेतली. ही कागदपत्रे परत घेण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून त्याने शासकीय कामात अडथळा आणला.याप्रकरणी त्याच्यावर कारेगाव पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. हवालदार ए.ए. भोसले यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान पाच साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी बाळासो बर्गे याला एक वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय