शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

साताऱ्यातील उंब्रजमध्ये पठाण चित्रपटाचे प्रदर्शन थांबवले; मात्र, पुन्हा पोलिस संरक्षणात शो सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 3:43 PM

गेल्या काही दिवसापासून पठाण चित्रपटावर बराच वाद

अजय जाधवउंब्रज: येथील चित्रपटगृहात अभिनेता शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. याबाबत माहिती मिळताच हिंदू एकता आंदोलनचे कराड उत्तर तालुकाध्यक्ष  महेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यानी चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाला चित्रपट प्रदर्शित करू नये यासंबंधी निवेदन दिले. निवेदन दिल्या नंतर व्यवस्थापनाने बाराचे प्रदर्शन थांबवले होते. तीनचा शो पोलिस संरक्षणात सुरू करण्यात आला आहे.या निवेदनानुसार, सदर चित्रपटात भगव्या रंगाची जाणीवपूर्वक विटंबना केल्यामुळे हिंदू समाजामध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे तात्काळ ह्या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवावे अशी  मागणी हिंदू एकतेच्या वतीने करण्यात आली आहे. सदर निवेदनाची दखल घेत व्यवस्थापनाने चित्रपटाचे प्रदर्शन थांबवले. पण पुन्हा तीनचा शो पोलिस संरक्षणात सुरू करण्यात आला आहे.

यावेळी हिंदू एकता आंदोलन कराड उत्तर तालुकाध्यक्ष  महेश जाधव, विक्रम माने, मिटु वाघमारे, राजेंद्र यादव, दीपक हजारे, संजय पाटील, शंकर मोरे, अप्पा सोनवणे, तसेच शुभम जाधव उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPathan Movieपठाण सिनेमा