शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
2
मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा राहणार; सरकारचा मोठा निर्णय
3
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
4
MUDA जमीन घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांना मोठा धक्का, हायकोर्टाने दिले असे आदेश
5
रेशन कार्डावर किती दिवसांत नव्या सदस्याचं नाव अ‍ॅड होतं? वाचा तुमच्या कामाची संपूर्ण माहिती
6
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार; मदतीसाठी २३७ कोटी निधी वितरणाला मान्यता
7
मृत्यूच्या १० मिनिटे आधी अक्षय शिंदेसोबत काय घडलं?; पोलिसांनी जागीच केला एन्काउंटर
8
Navratri 2024: घरात सुख-समृद्धीसाठी घटस्थापनेआधी देव्हाऱ्यात करा 'हे' दहा मुख्य बदल!
9
संजय राऊतांनी शेअर केला अक्षय शिंदेचा व्हिडीओ; शिंदे-फडणवीसांना म्हणाले...
10
"रक्ताचे डाग होते, फ्रिज उघडताच..."; महालक्ष्मीच्या आईने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
11
ना, सचिन, ना रोहित, ना विराट! अश्विन म्हणतो 'हा' खेळाडू भारतीय क्रिकेटचा कोहिनूर हिरा
12
अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
13
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले
14
मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी पुन्हा रहाणे; चॅम्पियन संघाचा कर्णधार, अय्यर-ठाकूरही मैदानात
15
अधिक व्याज देईल 'ही' स्कीम,  ₹१०,००,००० च्या गुंतवणूकीवर मिळतील ₹३०,००,०००; फक्त एक ट्रिक वापरा
16
अरबाजने सांगितलं छत्रपतींचा जयजयकार न करण्याचं कारण, म्हणाला "मी संभाजीनगरचा आणि..."
17
तुमच्या देवघरात ‘या’ देवता आहेत? ‘ही’ मूर्ती कधीही ठेवू नये! पण का? शास्त्र सांगते...
18
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
19
शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
20
खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

Satara: संदेश थोरात यांची 'लेप्टनंट'पदी निवड

By प्रमोद सुकरे | Published: June 16, 2023 3:25 PM

महाराष्ट्रातून ६ जणांची लेप्टनंट म्हणून निवड

कराड : रहाटणी (ता.खटाव) येथील मूळचे रहिवासी व सध्या सैदापूर (कराड) येथील संदेश संजय थोरात यांची नुकतीच भारतीय सैन्य दलात लेप्टनंटपदी निवड झाली आहे.संदेश थोरात यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कराड येथे पूर्ण केले आहे.नंतर औरंगाबाद येथील सैनिक प्रशिक्षण संस्थेत बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर एम सी ई एम इ मधून त्यांनी बी टेक पूर्ण केले .नुकतेच भारतातून ६६ तर महाराष्ट्रातून ६ जणांची लेप्टनंट म्हणून निवड झाली. त्यात संदेश थोरात यांचा समावेश आहे.संदेश थोरात यांचे आजोबा साहेबराव थोरात ही सैन्य दलात कार्यरत होते. ते सुभेदार म्हणून निवृत्ती झाले आहेत. त्यांचा देश सेवेचा वारसा पुढे चालवण्यासाठी संदेश थोरात सैन्य दरात दाखल झाले असून त्यांची 'आर्टिलरी रेजिमेंट' मध्ये निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरIndian Armyभारतीय जवान