शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

Satara: अकरा वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण; दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 11:58 AM

कऱ्हाड (जि. सातारा) : अकरा वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात ...

कऱ्हाड (जि. सातारा) : अकरा वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे, तर दोन संशयित अल्पवयीन आहेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. ही घटना कऱ्हाडनजीकच्या उपनगरात घडली.ओम संजय डुबल (वय १९) व प्रसाद महेश कुलकर्णी (१९) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पीडित मुलाच्या नातेवाइक महिलेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित मुलगा ८ सप्टेंबरला सायंकाळी चारच्या सुमारास परिसरातील एका मंडळाजवळ खेळण्यासाठी गेला होता.

त्यावेळी प्रसाद कुलकर्णी, ओम डुबल यांच्यासह अन्य दोन अल्पवयीन मुलांनी त्याला नजीकच्या हॉलमध्ये नेले. त्या ठिकाणी त्यांनी त्याला मोबाइलवर अश्लील चित्रफिती दाखविल्या. तसेच त्याचे लैंगिक शोषण केले. या कृत्याचे त्यांनी मोबाइलवर व्हिडीओ चित्रीकरणही केले. कुटुंबीयांनी याबाबत कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस