शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
7
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
8
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
9
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
10
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
11
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
12
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
13
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
14
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
15
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
16
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
17
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
18
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
19
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
20
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

वाखरीच्या सरपंचपदी शुभांगी शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 5:15 AM

फलटण : वाखरीच्या सरपंचपदी शुभांगी तुकाराम शिंदे यांची तर उपसरपंचपदी अक्षय जाधव यांची निवड झाली आहे. ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक ...

फलटण : वाखरीच्या सरपंचपदी शुभांगी तुकाराम शिंदे यांची तर उपसरपंचपदी अक्षय जाधव यांची निवड झाली आहे.

ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक अतिशय चुरशीची होऊन नऊपैकी पाच जागा खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते तुकाराम शिंदे यांच्या गटाला तर चार जागा राजे गटाला मिळाल्या होत्या. सरपंचपदाच्या निवडणुकीत शुभांगी शिंदे व उपसरपंचपदाच्या निवडणुकीत अक्षय जाधव हे प्रत्येकी पाच मते मिळवून विजयी झाले.

निवडीबद्दल नूतन सरपंच, उपसरपंच यांचे खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्या ॲड. जिजामाला नाईक-निंबाळकर, फलटण नगर परिषदेतील विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक-निंबाळकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, तालुकाध्यक्ष विष्णुपंत लोखंडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, किरण ढेकळे, गणपत मोहिते, कुंदा बनकर यांनी कौतुक केले.

आयकार्ड फोटो आवश्यक आहे.

२७शुभांगी शिंदे