शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

जावळीत अवैध दारु धंद्यावर राज्य उत्पादन शुल्कचे धाडसत्र, ३७ जणांविरोधात गुन्हा

By नितीन काळेल | Published: August 04, 2023 7:09 PM

अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत

सातारा : राज्य उत्पादन शुल्क विभागाने मागील सहा दिवसांपासून जावळी तालुक्यातील अवैध दारु धंद्यावर धाडसत्र सुरू केले आहे. यातूनच आतापर्यंत एकूण ३७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तर सुमारे अडीच लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे.याबाबत विभागाकडून देण्यात आलेली माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक किर्ती शेडगे यांच्या नेतृत्वाखाली मागील काही दिवसांपासून जावळी तालुक्यातील अवैध दारुविक्रेत्यांवर धडक कारवाईचे सत्र सुरू करण्यात आले आहे. दि. ३ आॅगस्ट रोजीही विक्रम उत्तम पवार (रा. कुडाळ), मुकेश शिवाजी नवले, सुधीर शंकर भिसे (रा. सायगाव) आणि बाबासाहेब दिनकर भिसे (रा. हुमगाव) यांच्या घरी तसेच दारु अड्यांवर धाडी टाकल्या. तसेच देशी, विदेशी दारु, बिअर असा मिळून सुमारे ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.तसेच संबंधितांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. उत्पादन शुल्क विभागाने मागील सहा दिवसांत जावळी तालुक्यातच अवैध दारुचा पुरवठा करणारे आणि अवैध दारुधंद्यावर कारवाई करत ३७ जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. त्यांच्या ताब्यातून दारु, बिअरचा एकूण २ लाख ५४ हजार ८७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.या कारवाईत निरीक्षक श्रीकांत खरात, माधव चव्हाण, दुय्यम निरीक्षक किशोर नडे, प्रतिक ढाले, सहायक दुय्यम निरीक्षक महेश मोहिते, अमोल खरात, जवान मनिष माने, अरुण जाधव, नरेंद्र कलकुटगी, किरण जंगम, आबासाहेब जानकर, महेश देवकर आदींनी सहभाग घेतला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी