शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

साताऱ्यात सेंट्रिंग कामगाराची आत्महत्या, कारण अस्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 4:21 PM

सातारा येथील बसाप्पा पेठत राहणारा सेंट्रिंग कामगार रामचंद्र सोना अग्रे (वय ५०) यांनी मंगळवार रात्री दहा वाजता राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्देसाताऱ्यात सेंट्रिंग कामगाराची आत्महत्या, कारण अस्पष्ट मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील उपळे गाव

सातारा : येथील बसाप्पा पेठेत राहणारा सेंट्रिंग कामगार रामचंद्र सोना अग्रे (वय ५०) यांनी मंगळवार रात्री दहा वाजता राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.रामचंद्र अग्रे हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा-उपळे या गावातील रहिवासी होते. गेल्या दोन वर्षांपासून ते साताऱ्यात कुटुंबीयांसमवेत वास्तव्यास होते. सेंट्रिंगचे काम मिळत नसल्याने ते सध्या घरीच असायचे. मंगळवारी रात्री दहा वाजता जेवण करून पत्नी व मुले झोपी गेली. त्यावेळी त्यांनी आतील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.

पत्नीला जाग आल्यानंतर पत्नीने खोलीचा दरवाजा वाजविला. मात्र, आतून कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. शेजारील लोक जमा झाल्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. शाहूपुरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी रामचंद्र अग्रे यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.गेल्या काही दिवसांपासून ते तणावाखाली होते, असे त्यांच्या पत्नीने पोलिसांना सांगितले आहे. परंतु नेमक्या कोणत्या कारणातून त्यांनी आत्महत्या केली, हे अद्याप समोर आले नाही. रामचंद्र अग्रे यांना एक मुलगा आणि एक विवाहित मुलगी आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, हवालदार सुनील मोहरे हे अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर