शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात कट्टरतावादाला चिथावणी देणाऱ्या घटनांमध्ये अचानक वाढ"; सरसंघचालकांनी व्यक्त केली चिंता
2
"OTT प्लॅटफॉर्ममुळे तरुणांवर वाईट परिणाम"; नियंत्रणासाठी कायदा करण्याची सरसंघचालकांची मागणी
3
Video - रस्त्यावरुन जात होती २ लहान मुलं, अचानक कोसळलं घर; थरकाप उडवणारी घटना
4
"गेली पाच वर्षे तुमचा अपमान करुन..."; पॉडकास्टमधून राज ठाकरेंचे मतदारांना आवाहन
5
सूर जुळले! अखेर अंकिताने दाखवला कोकण हार्टेड बॉयचा चेहरा, कोण आहे तो?
6
७५ किमीचा वेग, मेन लाईन ऐवजी लूप लाईनमध्ये एन्ट्री अन् धडक; नेमका कसा झाला अपघात?
7
खळबळजनक! ऑनलाईन गेममध्ये अडकला जवान; रायफलसह आर्मी कँपमधून झाला फरार अन्...
8
Ratan Tata Successor Noel Tata : बुर्ज खलिफाशी आहे 'टाटा'चं कनेक्शन; Tata Trust चे अध्यक्ष नोएल टाटांवर आहे जबाबदारी
9
भयंकर! जमीन हडपण्यासाठी स्वतःवर झाडली गोळी; पोलिसांच्या मदतीने रचला फिल्मी कट, अखेर...
10
दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?
11
Noel Tata Net Worth: रतन टाटांचे उत्तराधिकारी बनलेल्या नोएल टाटांची नेटवर्थ किती, कुटुंबात कोण-कोण आहेत? जाणून घ्या
12
जामनेरमधून गिरीश महाजनांऐवजी त्यांच्या पत्नीला उमेदवारी; देवेंद्र फडणवीसांची घोषणा
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: अनियंत्रित रागाला लगाम घाला, आर्थिक चणचण भासेल
14
म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; ट्रेनच्या डब्यांनी घेतला पेट
15
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यास जरांगेंचे आव्हान; भगवान भक्तिगडावर मुंडे; नारायणगडावर पाटील
16
युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी
17
टाटा ट्रस्टची धुरा नोएल टाटांकडे; उत्तराधिकारी निवडला, ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड
18
उड्डाणानंतर विमानात बिघाड, काही तास घिरट्या, सुखरूप लॅंडिंग; पायलटमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
19
सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा
20
फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत

विश्रामगृहात झोपून अर्ज घेणारा हवालदार निलंबित

By admin | Published: March 06, 2017 11:44 PM

विश्रामगृहात झोपून अर्ज घेणारा हवालदार निलंबित

दहिवडी : तक्रार दाखल करण्यास आलेल्या महिलेला अपमानास्पद वागणूक देऊन तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी दहिवडी पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार चंद्रहार राक्षे याचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी निलंबन केले आहे.याबाबत माहिती अशी की, दहिवडी पोलिस ठाण्यात एक महिला तक्रार देण्यासाठी गेली होती. त्यावेळी पोलिस हवालदार चंद्रहार राक्षे त्या ठिकाणी हजर नव्हता. तसेच त्याने तक्रार घेण्यासाठी पोलिस ठाण्यात येण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे संबंधित महिला पोलिस ठाणे परिसरातीलच विश्रामगृहामध्ये विश्रांती घेत असलेल्या राक्षे याच्याकडे तक्रार देण्यासाठी गेली. त्या ठिकाणी हवालदार राक्षे झोपलेला होता. त्याने तक्रार झोपेतून उठून घेण्याऐवजी झोपूनच तक्रार अर्ज वाचला व तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली. त्या महिलेस अपमानास्पद वागणूक देऊन हुसकावून लावून पुन्हा झोपी गेला. संबंधित महिलेने याबाबत नातेवाइकांसोबत पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांची भेट घेऊन चित्रफितीसह हकिकत सांगितली. त्यामुळे संदीप पाटील यांनी पोलिस हवालदार राक्षे याचे निलंबन करून पोलिस निरीक्षक, सातारा शहर पोलिस ठाणे यांना खातेनिहाय चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. (वार्ताहर)