शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

शिक्षक बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून आगळीच शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 10:10 PM

अशा प्रकारची शपथ या कर्मचाºयांकडून घेण्यात आली. पुरोगामी जिल्ह्यात विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करणाºया शिक्षक बँकेतील ही घटना लाजिरवाणी व माणुसकीला काळिमा फासणारी आहे.

मलटण : शिक्षक बँकेच्या कर्मचाऱ्यांना बँकेतील कर्जवाटपाची कागदपत्रे विरोधी गटाला पुरवल्याच्या संशयावरून सोमेश्वर येथील मंदिरात शपथ घ्यावी लागली. तसेच ही शपथ पाणी हातात घेऊन दिली गेल्याने अंधश्रद्धेला खतपाणी मिळाले आहे. दरम्यान, संचालक मंडळाने असा कोणताही प्रकार केला नसल्याचा खुलासा बँकेतर्फे करण्यात आला.

शिक्षक बँक ही १९४८ मध्ये स्थापन झाली. बँकेची संपूर्ण जबाबदारी संचालकावर असल्यामुळे जबाबदारपणे बँक सांभाळणे आवश्यक आहे. मात्र, कर्मचाºयांकडून चुकीचे प्रकार होत असल्याने शिक्षकांनी कर्मचा-यांना शपथेवर खरे-खोटे करण्याचा प्रयत्न केला आहे.

‘मी शिक्षक बँकेतील कोणतेही कागदपत्रे बाहेर नेले नाही किंवा तसे करताना पाहिले नाही आणि जर मी खोटे बोलत असेन तर माझ्या वंशाचे खंडन होईल आणि याची प्रचिती सव्वा महिन्यात येईल,’ अशा प्रकारची शपथ या कर्मचा-यांकडून घेण्यात आली. पुरोगामी जिल्ह्यात विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करणाºया शिक्षक बँकेतील ही घटना लाजिरवाणी व माणुसकीला काळिमा फासणारी आहे.

हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असून, प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेतील कर्मचाºयांवर दबाव आणून केलेला हा प्रकार आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणाºया या प्रकारामागील अपप्रवृत्तींना कडक शासन झाले पाहिजे.-लक्ष्मण गुंजवटे सभासद,प्राथमिक शिक्षक बँक 

या घटनेशी शिक्षक सहकारी बँकेच्या कोणत्याही संचालकाचा संबंध नाही. सभासदांच्या हितासाठी कायम तत्पर असतो. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन विरोधकांनी रचलेले हे षडयंत्र असू शकते.-राजेंद्र घोरपडे चेअरमन, प्राथमिक शिक्षक सहकारी बँक

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTeacherशिक्षक