शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘रिपाइं’चे लाक्षणिक उपोषण

By admin | Published: December 19, 2014 9:14 PM

सातारा शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे बंद करावेत. मटका, जुगार, क्लब असे अवैध व्यवसाय बंद करावेत,

सातारा : देगाव फाट्यावरील भाजीविक्रेत्यांच्या जागेचा प्रश्न तसेच दलित समाजाच्या इतर प्रश्नांसंदर्भात प्रशासनाला जाग आणण्यासाठी रिपब्लिकन पार्टीच्या वतीने शुक्रवार, दि.१९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.सातारा तालुक्यातील देगाव फाटयावरील तीस-चाळीस भाजीपाला विके्रते त्यामध्ये प्रामुख्याने महिला आहेत. भाजीविक्रीसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्याव्यात. अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टबाबत जागृती निर्माण होण्यासाठी कार्यशाळा घ्यावी. विशेष घटक योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या साकव, रस्ते, याचा मुख्य उद्देश हा मागासवर्गीय वस्तीत मुख्य बाजारपेठेला जोडण्याचा आहे; परंतु काही अधिकारी व लोकप्रतिनिधी संगनमताने तो इतरत्र वापरत आहेत. भीमाई स्मारक, डॉ. आंबेडकर स्मारक, सामाजिक न्याय भवन, कोरेगाव बॉम्बे रेस्टॉरंट आदी कामे त्वरित करावीत, सातारा शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे बंद करावेत. मटका, जुगार, क्लब असे अवैध व्यवसाय बंद करावेत, मागासवर्गीयांना कृषी योजनांपासून वंचित ठेवणाऱ्या माण कृषी अधिकारी भाऊसाहेब रूपनवर व वसवाडे यांना चार वर्षे पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या आंदोलनात ‘आरपीआय’चे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, संतोष ओव्हाळ, सागर सावंत, मदन खंकाळ, विशाल बोकेफोडे आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)े