शहरं
Join us  
Trending Stories
1
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
2
लाडकी बहीण योजना कधीपर्यंत चालणार? रक्कम किती वाढणार?; मुख्यमंत्री शिंदेंनी दिली माहिती
3
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
4
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
5
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
6
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
7
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
8
लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
9
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
10
Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...
11
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
12
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
13
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
14
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
15
अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 
16
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
17
राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ!
18
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
19
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
20
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!

फलटणमध्ये माउलींसाठी प्रतिकात्मक समाजआरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 4:43 AM

फलटण : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा पालखी सोहळा यंदाही रद्द झाला असला तरी फलटणमध्ये सोमवारी विमानतळावर ...

फलटण : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा पालखी सोहळा यंदाही रद्द झाला असला तरी फलटणमध्ये सोमवारी विमानतळावर प्रतीकात्मक समाज आरती व माऊलीची पूजा करण्यात आली.

जिल्ह्यात संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या तरडगावच्या मुक्कामानंतर माऊलींचा सोहळा फलटणकडे रवाना होतो. आजच्या दिवशी फलटण येथील विमानतळ परिसरातील पटांगणावर लाखो वारकरी विसावा घेतात. यंदा मात्र वाढत्या कोरोनामुळे शासनाने सोहळा रद्द केल्याने पालखी निघाली नसली तरी तिथीप्रमाणे ज्या त्या गावात प्रति सोहळा साजरा केला जातो. आजच्या दिवशी पालखी तिथीप्रमाणे फलटणला येत असल्याने फलटणमध्ये पालखी ज्या ठिकाणी विसावते त्या ठिकाणी म्हणजे विमानतळावर प्रतिकात्मक सोहळा समाजआरती करून साजरा करण्यात आला.

ज्ञानेश्वर माऊलीचा जयघोष करण्यात आला. ही समाज आरती मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करून करण्यात आली. भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

यावेळी नगरसेवक अशोकराव जाधव, अजय माळवे, विराज खराडे, बबनराव निकम, जीवन केंजळे, डॉ. सुनीता खराडे, बाळासाहेब ननवरे, किरण बोळे, दादासाहेब चोरमले, युवराज शिंदे, अभिजित सोनवणे उपस्थित होते.

फोटो आहे...

१२फलटण-पालखी

फलटण येथे मंगळवारी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिकात्मक समाजआरती करण्यात आली. यावेळी नगरसेवक अशोकराव जाधव, अजय माळवे, विराज खराडे उपस्थित होते. (छाया : नसीर शिकलगार)