शहरं
Join us  
Trending Stories
1
'कोल्हापूरच्या नेत्याला आम्ही राजे म्हणणार नाही', लक्ष्मण हाकेंचे संभाजीराजेंवर आरोप; रात्री काय घडलं सगळंच सांगितलं
2
खळबळजनक दावा! देवेंद्र फडणवीस- उद्धव ठाकरेंची 'मातोश्री'वर गुप्त भेट; दिल्लीतही बैठक?
3
अभिनेता गोविंदाच्या पायाला लागली गोळी, स्वत:च्याच बंदुकीतून झालं मिसफायर; रुग्णालयात दाखल
4
शेतकऱ्यांनो, शेतीपंपाचे कसलेच वीजबिल भरू नका; अजित पवार यांचा शेतकऱ्यांना ‘अर्थ’पूर्ण सल्ला
5
भाजपचे उमेदवार कोण? तिकीट देण्यासाठी नवा प्रयोग, पक्षाचे पदाधिकारी लिफाफ्यात नावे देणार
6
अमित शाह आज पुन्हा महाराष्ट्रात; मुंबई, ठाणे, पालघरच्या मतदारसंघाचा घेणार आढावा
7
"गरबा खेळण्यासाठी गोमूत्र प्यायला देऊन प्रवेश द्यावा", भाजपा नेत्याचा सल्ला
8
गेट वेल सून! सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल, समोर आलं मोठं कारण
9
Laxman Hake News : 'मला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला', लक्ष्मण हाकेंचा आरोप; रात्री नेमकं काय घडलं?
10
"सरकारी सबसिडीच्या भरवशावर राहू नका"; गडकरींच्या विधानावरुन देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण
11
ईडीच्या एफआयआरनंतर सिद्धरामय्या यांची पत्नी भूखंड परत करण्यास तयार; एमयूडीएला लिहिले पत्र
12
इस्रायली सैन्य रातोरात लेबनॉनमध्ये घुसले; हजारो रणगाडे, हिजबुल्लाहच्या ठिकाणांना केले लक्ष्य
13
LPG Cylinder Price : नवरात्रीपूर्वीच झटका, एलपीजी सिलिंडर महागला; पाहा दिल्ली ते मुंबईचे नवे दर
14
सोनम वांगचुकसह १३० आंदोलक पोलिसांच्या ताब्यात; राहुल गांधी म्हणाले, "तुमचा अहंकार..."
15
महाराष्ट्राचे सहा आमदार पाचवी पास, फक्त १०वी शिकलेले ४४; पहा मतदारांनी निवडलेल्या नेत्यांचे शिक्षण...
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: शारीरिक आरोग्य उत्तम, वर्तनावर संयम ठेवावा लागेल
17
राजकारणापासून किमान देवाला तरी लांब ठेवा हो! सर्वाेच्च न्यायालयाचे तिरुपती लाडू भेसळीवर प्रश्नचिन्ह
18
कुणबी प्रमाणपत्रे मिळणे आणखी सोपे; शिंदे समितीचा दुसरा, तिसरा अहवाल सरकारने स्वीकारला
19
देशी गाय आता ‘राज्यमाता-गोमाता’; मंत्रिमंडळाचा निर्णय : लगेच आदेशही जारी
20
‘किल्लारी’च्या दिवशीच भूकंपाने हादरले मेळघाट; अमरावती, अकोला जिल्ह्यात धक्के; भिंतीला तडे; नागरिकांना झाले धस्स

पाटण साहित्य संमेलनातील ‘त्या’ वक्त्यांवर कारवाई करा!

By admin | Published: October 13, 2016 2:28 AM

देसाई यांची मागणी : ‘हा तर दहशतवादच,’- इति प्रज्ञा पवार

सातारा : ‘पाटण येथील ‘मसाप’च्या विभागीय साहित्य संमेलनात महापुरुषांबाबत भडक वक्तव्ये करणाऱ्या साहित्यिकांच्या भाषणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर तातडीने कडक कारवाई करावी,’ अशी मागणी शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल व जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे केली आहे. या संमेलनात प्रा. डॉ. रावसाहेब कसबे व प्रा. डॉ. प्रज्ञा पवार यांनी आपल्या भाषणात महापुरुषांच्या अवमान करणारी वादग्रस्त वक्तव्ये केल्याच्या आरोपानंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी या दोघांनाही संमेलनाचे स्थळ सोडण्याचा आग्रह धरला होता. समाजात तेढ निर्माण होऊ नये म्हणून संयोजकांनीही तातडीने पुढील नियोजित कार्यक्रम रद्द केला होता. यानंतर या दोन साहित्यिंकावर कायदेशीर कारवाई करावी, अशामागणीचे निवेदन आमदार देसाई यांनी जिल्हाधिकारी डॉ. अश्विन मुदगल व पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, ‘मी कोणत्याही राष्ट्रपुरुषाची बदनामी केली नाही. तरीही ज्या पद्धतीने आम्हाला पाटणमधून बाहेर जायला सांगितले, हे अत्यंत निंदाजनक व निषेधार्ह आहे. हा एक प्रकारचा दहशतवादच आहे,’ अशी प्रतिक्रिया प्रा. डॉ. प्रज्ञा पवार यांनी या घटनेबाबत व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)